Wednesday, August 7, 2024
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 75 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Saturday, August 3, 2024
गरिबांना उपचारासाठी ‘वेटिंग लिस्ट’मध्ये ठेवू नका! केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या एम्सच्या अधिकाऱ्यांना सूचना
गेल्या १० वर्षांत काँक्रीटीकरण, डांबरीकरण आणि दुरुस्ती केलेल्या रस्त्यांचे ऑडिट करावे: आमदार विकास ठाकरे
कार्यकर्ताच लोकांना जोडण्याचे काम करू शकत केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी
खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी महापौर माया इवनाते व दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता यांची उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी यांनी सुरुवातीला लोकसभेत विजय मिळवून दिल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘लालकृष्ण अडवाणीजी यांनी ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा आपल्या पक्षाचा उल्लेख केला होता. कारण इतर पक्षांमध्ये नेते तयार होतात आपल्या पक्षात कार्यकर्ते तयार होतात.
अनेक वर्षे कार्यकर्त्यांच्याच शक्तीवर पक्ष उभा आहे आणि आज पक्षाला जे काही चांगले दिवस आलेय ते सुद्धा कार्यकर्त्यांमुळेच.’१९८० साली आपल्या पक्षाची स्थापना झाली. मी त्याच वेळी पक्षाचे काम सुरू केले. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला राम जेठमलानी आले होते. नंतर आपल्या पक्षाला मोठे स्वरुप आले. पुढे अटलजींच्या नेतृत्वात सरकार आले आणि आता २०१४ मध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सरकार आले. विरोधी पक्षात असताना जनतेचा आवाज बुलंद करण्याची आणि जनतेवर होणाऱ्या अन्यायासाठी संघर्ष करण्याची शपथ आपण घेतली. त्या दृष्टीने काम केले. आणि त्याचवेळी सत्ता येईल तेव्हा समाजातील शेवटच्या माणसाचे कल्याण करायचे आहे, असेही म्हटले. आज आपली सत्ता आहे आणि आपल्याला शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार करायचा आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.
Friday, August 2, 2024
कृषि अर्थशास्त्रियों के 22वें अंतर्राष्ट्रीय सम्मेलन का उद्घाटन 3 अगस्त को प्रधान मंत्री द्वारा किया जाएगा करीब 75 देशों के प्रतिनिधि हिस्सा लेंगे
मनपातील पहिल्या प्रशिक्षणार्थीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नियुक्ती
गड्डीगोदाम येथील समस्यांची आयुक्तांनी केली पाहणी
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 63 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन
मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...
-
नागपुर:- केंद्र सरकार ने जमीन-जायदाद खरीदी-बिक्री से जुड़े किसी भी गति विधी के लिए महारेरा एक्ट के साथ बार कोड की भी अनिवार्यता लागू की,लेकि...
-
आकाशवाणी नागपुर केन्द्र में संविधान निर्माता विश्वभूषण डा. बाबासाहेब अम्बेडकर की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई। पिछले वर्ष से ही आकाशवाणी...
.jpeg)










.jpeg)
.jpeg)
.jpeg)


.jpeg)
.jpeg)

