Tuesday, September 10, 2024

वरिष्ठ स्वास्थ निरीक्षक व जमादारासह ३९ सफाई कर्मचारी निलंबितमनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार कठोर कारवाई

नागपूर: नागपूर शहरात स्वच्छतेच्या संदर्भात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने स्वच्छता कार्यात हयगय करणाऱ्या कामचुकार  कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. मंगळवारी (ता.१०) घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात आलेल्या आकस्मिक पाहणीत विना परवानगी गैरहजर आढळलेल्या ३९ सफाई कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत.शहरातील विविध भागात स्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.९) लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमध्ये भेट देउन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी कामात हलगर्जी करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत 
विभागाला सक्त निर्देश दिले होते. मंगळवारी (ता.१०) करण्यात आलेल्या आकस्मिक पाहणीमध्ये एका वरीष्ठ स्वास्थ निरीक्षकासह तीन मलवाहक जमादारएक प्रभारी जमादार व ३४ सफाई कामगार विना परवानगी गैरहजर असल्याचे आढळून आले. या सर्वांवर मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांचे विरुद्ध विभागीय चौकशी आदेश देण्यात आले आहेत. आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलघनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह दहाही झोनच्या सहायक आयुक्तांद्वारे आकस्मिक पाहणी करण्यात येत आहे.

वरिष्ठ स्वास्थ निरीक्षक - धर्मेश सिरसवान (लक्ष्मीनगर झोन)मलवाहक जमादार राहुल रामटेके (नेहरूनगर झोन), स्वच्छता जमादार - अतुल सिरकीया (गांधीबाग झोन)स्वप्नील मोटघरे (सतरंजीपुरा झोन), प्रभारी स्वच्छता जमादार- ओमप्रकाश हाथीपछेल (गांधीबाग झोन), स्थायी सफाई कामगार शरद गजभिये (लक्ष्मीनगर झोन)संदीप जुगेल (लक्ष्मीनगर झोन)विशाल बाबुलाल गवळीगवरीगौरी (धरमपेठ झोन)लखन नन्हेट (धरमपेठ झोन)नेहा महातो (धरमपेठ झोन)सुरज महातो (हनुमान नगर झोन)प्रकाश शिपाई (हनुमान नगर झोन)सोनू बक्सरे (हनुमान नगर झोन)मो. नवाज हनीफ जमाल (धंतोली झोन)वतन महातो (धंतोली झोन)कमल बछेले (धंतोली झोन)येल्लुमलाई शेट्टीया (नेहरूनगर झोन)सुनीता जुगेल (गांधीबाग झोन)राज अमरसिंग करिहार (गांधीबाग झोन)राज गौरे (गांधीबाग झोन)विनोद करिहार (सतरंजीपुरा झोन)धम्मज्योती भिमटे (लकडगंज झोन)गौरी पसेरकर (लकडगंज झोन)



कपिश शिव (आशीनगर झोन)साजन बक्सरे (मंगळवारी झोन)इंद्रसेन वैद्य (मंगळवारी झोन) अधिसंख्य सफाई कामगार - मनोज मरसकोल्हे (धरमपेठ झोन)श्रीमती रंजीता महाजन (धरमपेठ झोन)विनोद हुमणे (हनुमान नगर झोन)
राधा हजारे (नेहरूनगर झोन)अरुण साखरे (गांधीबाग झोन)सतीश शेवते (आशीनगर झोन)राजपाल लौंगबरसे (आशीनगर झोन)राजा बक्सरे (मंगळवारी झोन)सफाई कामगार  विक्की राजेंद्र खरे (गांधीबाग झोन)योगेश गौरे (गांधीबाग झोन)उमेश नक्के (लकडगंज झोन)विनोद तांबे (लकडगंज झोन)रिषभ बक्सरीया (मंगळवारी झोन).

मनपा आयुक्तांनी साधला क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद उडान खेल प्रोत्साहन योजने’चा जास्तीत जास्त खेळाडूंना लाभ पोहोचविण्याचे आवाहन

नागपूर:- नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावा या हेतूने नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता उडान खेल प्रोत्साहन योजना’ ही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा व विविध खेळांच्या खेळाडूंना लाभ मिळावा या हेतूने मनपामध्ये शहरातील सर्व क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त श्री. मिलींद मेश्रामक्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर उपस्थित होते.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या 'उडान खेल प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून मनपाद्वारे खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकप्राप्त खेळाडूंना ५० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेबाबत बैठकीत क्रीडा अधिकारी डॉ. 
पीयूष आंबुलकर यांनी सविस्तर माहिती सादर केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी योजनेबाबत क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींकडून सूचना देखील मागविल्या. क्रीडा संघटनांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या सूचना नोंदविल्या. आणखी सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात क्रीडा विभागाकडे जमा करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले.बैठकीत नागपूर जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष श्री. रवींद्र फडणवीसराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशीमाजी क्रीडा उपसंचालक व नागपूर जिल्हा जलतरण संघटनेचे डॉ. जयप्रकाश दुबळेनागपूर जिल्हा हॅंडबॉल असोसिएशनचे श्री. रुपकुमार नायडूपॅरा स्पोर्ट्स असोसिएशन नागपूरचे श्री. धनंजय उपासनी

डॉ. पद्माकर चारमोडेसचिन देशमुख यांनी क्रीडा संघटनेच्या पदाधिका-यांच्या वतीने सूचना मांडल्या. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे ज्या खेळांकरिता पुरस्कार प्रदान करण्यात येतो त्या सर्व खेळांचा उडान खेल प्रोत्साहन योजनेमध्ये समावेश करणेदिव्यांग खेळाडूंना क्रीडा साहित्य उपलब्ध करणेशहरात खेळासाठी उत्तम सुविधा व साहित्य उपलब्ध करून देणेयोजनेच्या छाननी समितीमध्ये क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करणे अशा विविध सूचनांवर सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संघटनांना आश्वस्त केले. उडान खेल प्रोत्साहन’ योजनेप्रमाणेच दिव्यांग खेळाडूंकरिता देखील मनपाने अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेचाही खेळाडूंना लाभ पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जसेराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धावर्ल्ड कप दर दोन वर्षांनी आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा / एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धांमधील पदक विजेत्या खेळाडूंना २,००,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाआशियाई क्रीडा स्पर्धाराष्ट्रकुल स्पर्धा या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना १,००,००० रुपये तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना १,००,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या खेळाडूंना २१ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. याशिवाय वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा व कनिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा तसेच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण विभागाद्वारे मान्यता प्राप्त क्रीडा प्रकार जसेऑलिम्पिक क्रीडा प्रकार/आशियाई क्रीडा प्रकार/राष्ट्रकुल क्रीडा प्रकार या स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना ५०,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल.ऑलिम्पिक स्पर्धाराष्ट्रकुल युवा स्पर्धाशालेय आशियाई/जागतिक स्पर्धाविश्व अजिंक्यपद स्पर्धाएशियन चॅम्पियनशिपपॅरा ऑलिम्पिक स्पर्धाएशियन गेम्सयुथ ऑलिम्पिकपॅरा एशियन स्पर्धाराष्ट्रकुल स्पर्धाज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धाज्युनिअर एशियन चॅम्पियनशिपएशियन कपवर्ल्ड कपराष्ट्रीय स्पर्धा (नॅशनल गेम्स)ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय वरिष्ठ व कनिष्ठ स्पर्धा उडान खेल प्रोत्साहन’ योजनेकरिता ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीपैकी कोणत्याही माध्यमातून अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दोन्ही अर्जाचे नमूने मनपाच्या www.nmcnagpur.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. संकेतस्थळावर उडान खेल प्रोत्साहन योजना 2024-25 यावर क्लिक करून ऑफलाईन अर्ज डाउनलोड करावा किंवा ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरता येईल. ऑनलाईन अर्जामध्ये अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटोजन्म प्रमाणपत्रआधार कार्डबँक खात्याचा रद्द केल्याची खूण असलेला धनादेशखेळाडूच्या गत तीन वर्षातील कामगिरीचा तपशीलखेळाडूचे हमीपत्र हे अपलोड करणे अनिवार्य आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 90 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  मंगळवार (10) रोजी शोध पथकाने 90 प्रकरणांची नोंद करून 63,400/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले,  फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून  10,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत प्रकरणांची नोंद करून 300/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत प्रकरणांची नोंद करून 1600/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे 
या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 40,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, इत्यादी  ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे,प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 26 प्रकरणांची नोंद करून 5,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास प्रकरणांची नोंद करून 3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ नगर झोन अंतर्गत मे. समाधान बार हॉटेलचा कचरा अनधिकृत जागेवर टाकल्याबाबत रू. 15,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. आठवले क्लासेस यांच्या विरूध्द विनापरवानगी जाहिरातीचे बॅनर/होर्डिंग झाडावर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. सतरंजीपुरा झोन अंतर्गत विनोद गुप्ता यांनी भंगार साहित्य फुटपाथवर ठेवल्याबाबत रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. 

गणपति मंडल में रक्तदान शिविर में अधिकारियों का रक्तदान सकारात्मक ऊर्जा के साथ बड़ी संख्या में रक्तदान की अपील

नागपुर:- गणेशोत्सव के अवसर पर नागपुर नगर निगम और जिला प्रशासन द्वारा अर्पण ब्लड बैंक के सहयोग से विदर्भ इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड (वीआईपीएल) राजा आईटी पार्क, गायत्री नगर द्वारा एक रक्तदान शिविर का आयोजन किया गया। रक्त की कमी को पूरा करने के लिए सार्वजनिक गणपति मंडल द्वारा नागपुर शहर में विभिन्न स्थानों पर रक्तदान शिविर का आयोजन किया जा रहा है। उत्साह के इस माहौल में सकारात्मक ऊर्जा के साथ बड़ी संख्या में रक्तदान करें, मनपा आयुक्त एवं प्रशासक डाॅ. इस मौके पर अभिजीत चौधरी हो गया. इस मौके पर पुलिस कमिश्नर डाॅ. रवींद्र कुमार सिंघल, नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, कलेक्टर डाॅ. विपिन इटनकर, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल और श्रेयस उगेमुगे ने रक्तदान कर अभियान की शुरुआत की. इस अवसर पर 
विदर्भ इन्फोटेक प्राइवेट लिमिटेड के प्रमुख प्रशांत उगेमुगे, नगर पालिका के चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी डाॅ. डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी। डॉ. नरेंद्र बहिरवार, आंचलिक चिकित्सा अधिकारी। सुनील कांबले, मनपा जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, उपस्थित थे। इस समय रक्तदान करें ऐसा करने वालों को प्रमाणपत्र भी प्रदान किये गये। शहर में रक्त की कथित कमी को पूरा करने के लिए एक सकारात्मक कदम के रूप में, नागपुर नगर निगम और जिला प्रशासन द्वारा यह पहल शुरू की गई है। सभी गणेश मंडलों को भी अपने गणपति मंडप में रक्तदान शिविर का आयोजन करना चाहिए, मनपा आयुक्त एवं प्रशासक डाॅ. अभिजीत चौधरी ने किया. रक्तदान शिविरों के आयोजन को लेकर गणपति मंडलों को अच्छी प्रतिक्रिया मिल रही है।
वीआईपीएल के राजा आईटी पार्क, गायत्री नगर में लगभग 100 नागरिकों ने रक्तदान किया। रक्तदान शिविर के लिए आवश्यक सुविधाएं नागपुर नगर निगम द्वारा अन्य मंडलों को प्रदान की जाएंगी. एक सकारात्मक कदम के रूप में रक्तदान शिविर का आयोजन कर बड़ी मात्रा में रक्तदान करें, ऐसा मनपा आयुक्त डाॅ. अभिजीत चौधरी ने किया। नगर निगम, जिला प्रशासन और पुलिस विभाग द्वारा संयुक्त रूप से सार्वजनिक गणेश मंडल की बैठकें आयोजित की गईं। उस समय सभी गणपति मंडलों से रक्तदान शिविर आयोजित करने का अनुरोध किया गया था। वीआईपीएल के राजा आईटी पार्क, गायत्री नगर में आयोजित रक्तदान शिविर में उपस्थित सभी पदाधिकारियों द्वारा रक्तदान  नागरिकों को प्रोत्साहित किया गया। प्रत्येक गणेश मंडल को ऐसे कार्यक्रम आयोजित करने चाहिए जिससे समाज को मदद मिले।


गणेशोत्सव के अवसर पर लोगों के बीच एक अच्छा संदेश फैलाने के लिए सभी को बड़ी संख्या में रक्तदान शिविर में शामिल होना चाहिए
, जो लोग शारीरिक रूप से स्वस्थ हैं उन्हें रक्तदान अवश्य करना चाहिए, पुलिस आयुक्त डॉ. रवीन्द्र कुमार सिंघल द्वारा।  विदर्भ सहित नागपुर के कई स्थानों से मरीज इलाज कराने आते हैं। कई रोगियों को बड़ी मात्रा में रक्त की आवश्यकता होती है। कई बार खून की कमी हो जाती है. उसी के अनुरूप, हम पर्यावरण-अनुकूल गणोशोत्सव के साथ-साथ एक सामाजिक कार्य के रूप में रक्तदान शिविर आयोजित करने की गतिविधियाँ भी संचालित कर रहे हैं, कलेक्टर डॉ. ने कहा। विपिन इटनकर ने कहा. नागपुर शहर और ग्रामीण क्षेत्र को मिलाकर 4000 यूनिट रक्त का लक्ष्य रखा गया है. साथ ही सरकारी कार्यालयों में भी रक्तदान शिविर लगाया जायेगा. तो नागपुर में यह एक महत्वपूर्ण प्रयास है जिससे किसी भी गर्भवती महिला, दुर्घटनाग्रस्त मरीज, सिकल सेल या किसी भी मरीज को रक्त की कमी नहीं होगी। उन्होंने यह भी विश्वास व्यक्त किया कि यदि गणपति मंडल हमारा समर्थन करें तो हम 4000 यूनिट रक्त का लक्ष्य अवश्य प्राप्त कर लेंगे। इस अवसर पर डॉ. जयश्री बनैत,डॉ. त्रिलोक, दीपाली नासरे एवं अर्पण ब्लड बैंक के प्रतिनिधि उपस्थित थे।
 

Thursday, August 29, 2024

गणेश मंडळांना परवानगीसाठी हमीपत्र अनिवार्य मा. उच्च न्यायालयाचे निर्देश : नियमाचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई

नागपूर:-  येत्या ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची स्थापना होऊ नये यासाठी आता मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्देश दिले आहेत. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक गुरूवारी 29 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांचे अध्यक्षतेखाली पोलीस मुख्यालयात आयोजित बैठकीत मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे स्थापना करण्यात येणारी श्रीगणेशाची मूर्ती पूर्णत: मातीचीच आहेयाची खात्री देण्यासाठी श्री गणेशोत्सव मंडळांना हमीपत्र 100 रू. स्टॅम्प पेपरवर सादर करणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे तसेच पीओपी मूर्तीवर कार्यवाहीच्या संदर्भात महानगरपालिकेला संपूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले. मा. उच्च न्यायालयाच्या 
निर्देशाचे संपूर्ण शहरात काटेकोर पालन व्हावेयादृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला सूचित केले आहे. हमीपत्र देऊनही नियम व अटी शर्तींचे गणेशोत्सव मंडळांकडून भंग करण्यात आल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे प्लॉस्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीच्या मूर्तींवर पूर्णत: बंदी आणण्यात आली आहे. शहरात कुठेही पीओपी मूर्तीची निर्मितीविक्री अथवा साठवणूक होउ नये यादृष्टीने दिशानिर्देश देखील जारी करण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती स्थापन करण्यास बंदी घातली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक गणेश मंडळांना हमी द्यावी लागेल कीते फक्त पर्यावरणपूरक (मातीची) श्रींच्या मूर्तीची स्थापना करतील व कोणत्याही परिस्थितीत पीओपी पासून निर्मिती मूर्ती स्थापीत करणार नाही.
मंडळातर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडाळातर्फे जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना दिनांक १२ मे २०२० व त्या अनुंषगाने महाराष्ट्र शासनाने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे २६ एप्रिल २०२४ रोजी निर्गमीत केलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे अनुपालन करणार व त्यात कोणत्याही प्रकारचे हयगय करणार नाही. मंडळामार्फत पीओपी मूर्ती स्थापित केल्याची बाब प्राधिकरणाच्या निदर्शनास आल्यास मंडळाला देण्यात आलेली परवानगी त्वरीत प्रभावाने रद्द करण्यात येईल. मंडाळाला काळ्या यादीत टाकण्यात येउन पुढील वर्षी मंडाळाला परवानगी देण्यात येणार नाही


तसेच मंडाळाचे आम्ही सर्व पदाधिकारी व सदस्य्‍ा फौजदारी कार्यवाहीस पात्र राहू व त्यास आमची कोणतीही हरकत राहणार नाहीअशी हमी गणेशोत्सव मंडळांना देणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास फौजदारी कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. सिंघल यांनी दिले.पीओपी ला नाही म्हणामातीपासून बनलेल्या श्रीगणेशाचीच स्थापना करा : आयुक्त श्रीगणेशोत्सव आणि आनंद आणि चैतन्याचा सण आहे. या सणातून इतरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावाहाच हेतू आहे. पीओपी अर्थात प्लॉस्टर ऑफ पॅरीस हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे मानवासोबतच निसर्गातील इतर घटकांनाही हानी पोहोचू शकते. त्यामुळे हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी पुढाकार घ्या. आपल्या घरीआपल्या मंडळाद्वारे स्थापन करण्यात येणारी श्रीगणेशाची मूर्ती मातीचीच असल्याची खात्री करूनच खरेदी करा. यासोबतच श्रीगणेशाची आरास करताना सजावटीमध्ये प्लॉस्टिकथर्मोकॉल आणि इतर कृत्रिम साहित्यांचा वापर करू नकाअसे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

हमारे बस चालकों के लिए "रक्षात्मक ड्राइविंग" प्रशिक्षण कक्षा की शुरुआत उद्घाटन आयुक्त डॉ अभिजीत चौधरी ने किया

 नागपुर:-नागपुर नगर निगम परिवहन विभाग और जनाक्रोश के सहयोग से हमारे बस चालकों के लिए आयोजित "रक्षात्मक ड्राइविंग" पर दो दिवसीय प्रशिक्षण वर्ग का उद्घाटन गुरुवार (29) को नगर आयुक्त और प्रशासक डॉ. संचालन अभिजीत चौधरी ने किया। धरमपेठ के ट्रैफिक चिल्ड्रेन पार्क में आयोजित प्रशिक्षण कार्यशाला के उद्घाटन के अवसर पर महामेट्रो के प्रबंध निदेशक श्री. श्रवण हार्डिकर पूर्व सांसद डाॅ. विकास महात्मे , जनाक्रोश संस्था के अध्यक्ष डा. अनिल लद्दड़ , सचिव श्री. रवीन्द्र कासखेड़ीकर मुख्य रूप से उपस्थित थे। प्रशिक्षण वर्ग का मार्गदर्शन नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डाॅ. अभिजीत चौधरी ने कहा कि नगर निगम के बस चालक शहर की सार्वजनिक परिवहन व्यवस्था का अहम हिस्सा हैं. हमारे बस चालक स्वयं प्रतिदिन हजारों यात्रियों को ढोते हैं , इसलिए उनकी जिम्मेदारी भी बढ़ जाती है। सड़क दुर्घटनाओं से बचने के लिए नियमों की जानकारी और नियमों का पालन करना बहुत जरूरी है। जैसे-

जैसे गाड़ियां आधुनिक होती जा रही हैं, वैसे-वैसे नियम भी आधुनिक होते जा रहे हैं। इसलिए, दोनों पहलुओं में प्रशिक्षण आवश्यक है. चौधरी ने कहा. साथ ही डॉ. ने यह भी कहा कि नगर निगम जनआक्रोश संस्था के सहयोग से स्कूली विद्यार्थियों को यातायात नियमों का प्रशिक्षण देने का इरादा रखता है. चौधरी ने कहा. जनाक्रोश संस्था द्वारा परोपकारी भाव से क्रियान्वित विभिन्न प्रशंसनीय गतिविधियों के आयुक्त। चौधरी ने बधाई दी। इस अवसर पर महामेट्रो के प्रबंध निदेशक श्री. श्रवण हार्डिकर ने प्रशिक्षण के महत्व को समझाते हुए कहा कि प्रशिक्षण एक सतत प्रक्रिया है अपने कार्य को बेहतर ढंग से करने के लिए प्रशिक्षण आवश्यक है। हार्डिकर ने कहा. उन्होंने आगे कहा कि हमारा बस ड्राइवर प्रशासन का एक हिस्सा है. जब वे ड्राइवर की सीट पर बैठते हैं, तो वे प्रशासन का प्रतिनिधित्व करते हैं , इसलिए उनका काम एक अद्वितीय महत्व रखता है , उनकी ज़िम्मेदारी कई गुना बढ़ जाती है।

आधुनिक युग की ओर बढ़ते हुए भविष्य में वाहनों का स्वरूप भी बदलेगा , भविष्य में स्वचालित वाहन भी देखने को मिलेंगे, नई तकनीक को आत्मसात करने के लिए प्रशिक्षण महत्वपूर्ण हो जाता है , सुरक्षित और गुणवत्तापूर्ण परिवहन शहर की रीढ़ है। हार्डिकर ने कहा.कार्यक्रम का परिचय श्री जनाक्रोश संस्था। रवीन्द्र कासखेड़ीकर द्वारा उन्होंने कहा कि दो दिवसीय प्रशिक्षण वर्ग में नगर पालिका के एक हजार से अधिक बस चालकों को "रक्षात्मक ड्राइविंग" पर प्रशिक्षित किया जाएगा। कार्यक्रम के संयोजक श्री. डॉ. जनाक्रोश संस्था के अध्यक्ष रहते हुए मिलिंद रहटगांवकर ने किया। अनिल लद्दड़ ने आभार व्यक्त किया। प्रथम दिवस प्रशिक्षण वर्ग में श्री अनिल जोशी श्री. सुबोध देशपांडे , श्री. ज्ञानेश पाहुने ने बस चालकों को प्रशिक्षण दिया। अतः कार्यक्रम की सफलता हेतु सर्वश्री. वज़लवार , नाना देवाइकर , संजय डबली , अशोक करंदीकर , श्रीमती आरती पाहुने , श्रीमती संगीता मेलाग ने सहयोग दिया।  


हमारे बस ड्राइवर नि:शुल्क नेत्र परीक्षण पूर्व सांसद डॉ. विकास महात्मे के अनुसार दुर्घटनाओं से बचने के लिए ड्राइवर की भूमिका महत्वपूर्ण होती है। वाहन चालक अपनी आंखों का ख्याल रखें , इसके लिए डॉ. महात्मे नेत्र चिकित्सालय बस चालकों की नि:शुल्क नेत्र जांच करेगा। महात्मे ने कहा. इसमें आगे कहा गया कि 29 फीसदी ड्राइवरों की आंखों में खराबी है. गाड़ी चलाते समय उन्हें ठीक से दिखाई नहीं देता है इसके लिए सभी ड्राइवरों की आंखों की जांच करना बेहद जरूरी है। उन्होंने अपने संगठन की ओर से सभी नगर निगम बस चालकों की निःशुल्क नेत्र जांच कराने का वादा किया, इसके लिए नगर आयुक्त ने उन्हें धन्यवाद दिया.
 
 

शालार्थ आईडी घोटाला:प्रधानाचार्य तो केवल नाममात्र के हस्ताक्षरकर्ता हैं; असली साजिशकर्ता तो संस्था के निदेशक हैं? विदर्भ शिक्षक संघ का प्रश्न

[Demo Pick]  नागपुर: - विदर्भ शिक्षक संघ ने इस बात पर कड़ी नाराजगी जताई है कि राज्य में चल रहे शलार्थ आईडी घोटाले की जांच में केवल उन्हीं प्...