Thursday, April 25, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 64 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेगुरवार (ता25रोजी उपद्रव शोध पथकाने 64 प्रकरणांची नोंद करून 43 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४०
/- दंडया  अंतर्गत   18 प्रकरणांची नोंद करून 7 हजार 200 रुपयांची वसुली करण्यात आलीव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आलीदुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत  4 प्रकरणांची  नोंद करून  1600 रुपयांची  वसुली करण्यात  आली.मॉलउपहारगृह,लॉजिंग  बोर्डिंग होर्डिंग  सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादीं



नी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपयांची वसुली करण्यात आलीवाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 16 हजार  रुपयांची वसुली करण्यात आली.चिकन सेंटरमटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 01 हजार रुपयांची वसुली करण्यात आलीसार्वजनिक रस्ताफुटपाथमोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे प्रथम अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 01 हजार रुपयांची वसुली करण्यात आली उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 08 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरवार (ता25रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या कालु बांगळे कॉटन मार्केट आणि गुरुकृपा किराणा स्टोर्स 02  प्रकरणांची नोंद करून  10 हजार  रुपयाचा  दंड  वसूल  केलायाशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत मलिका फॅशन भगवाघर आणि मंकळवारी झोन कीड्जी स्कुल बाबा फरीद नगर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 15 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 04 प्रकरणाची नोंद करून 25 हजार दंड वसूल करण्यात आला

Tuesday, April 23, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 87 प्रकरणांची नोंद – उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेसोमवार (ता. 22रोजी उपद्रव शोध पथकाने 87 प्रकरणांची नोंद करून 55 हजार 900 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४०० दंडया अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 10 हजार 800 रुपयांची वसुली करण्यात आलीव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा 
अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आलीदुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 1200 रुपयांची वसुली करण्यात आली.मॉलउपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांची वसुली करण्यात आलीवाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून 7 हजार रुपयांची वसुली करण्यात आली.वैद्यकीय व्यवसायिकांनी बॉयोमेडिकल वेस्ट सर्वसाधारण कऱ्यात टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करुन 10 हजार रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत   आढळणारे  इतर  उपद्रव (व्यक्तीअसल्यास  28 प्रकरणांची नोंद करून  5  हजार 600 रुपये दंड  वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत   आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून 18 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा,

टाकावु कचरा टाकणे, साठवणे, प्रथम या अंतर्गत प्रकरणची नोंद करुन रु. 1,000/- दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन  तांबे यांच्या नेतृत्वात  करण्यात आली.मनपाच्या  उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवार (ता. 22रोजी धरमपेठ झोन अंतर्गत एसेंस इंटरनेशनल स्कुल अमरावती रोड यांना परवानगी न घेता बॅनर लावल्यास हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत पौनीकर बिल्डर्स सती माता मंदीर लालगंज यांना बिल्डींग निर्माण दोरान होणाऱ्या कचरा रोडवर पसरविल्यामुळे 10 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मास विक्री बंदी असतांना मास विक्री केल्याने  इंडियन मटन शॉप, गोधनी रोड कडुन हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Wednesday, April 3, 2024

नाराज नागरिकों ने पूछा, नागपुर के युवाओं को नौकरी के लिए कितने साल और मुंबई-पुणे-बैंगलोर जाना चाहिए?

नागपुर देश के साथ-साथ नागपुर में भी बेरोजगारी बढ़ी है. युवाओं को नौकरी के लिए मुंबई-पुणे-बेंगलुरु जाना पड़ता है। हुक्मरानों को दस साल देने के बाद भी युवाओं की रोजगार की समस्या हल नहीं हुई। शासकों ने जो नौकरियाँ थीं उन्हें भी कम कर दिया। अत: नागरिकों ने आक्रोशपूर्ण प्रश्न उठाया है कि रोजगार के लिए युवाओं को कितने वर्षों के लिए नागपुर छोड़ना चाहिए, और नागरिकों ने अपनी राय व्यक्त की है कि वे कांग्रेस की जन आशीर्वाद यात्रा में बदलाव लाए बिना इस वर्ष नहीं बदलेंगे, भारत अघाड़ी में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के आधिकारिक उम्मीदवार विकास पांडुरंग ठाकरे ने कहा। मंगलवार (2 अप्रैल 2024) को पश्चिम नागपुर में सुबह और शाम दो सत्रों में जन आशीर्वाद यात्रा निकाली गई. यात्रा गिट्टीखदान चौक से प्रारंभ होकर गोधनी नाका मार्ग पर समाप्त हुई। साथ ही 
दूसरे सत्र की यात्रा छावनी से निकाली गई और गवलीपुरा होते हुए नगर निगम कार्यालय पर संपन्न हुई। इस अवसर पर अनीस अहमद, विशाल मुत्तेमवार तौसीफ खान, संजय भीलकर, प्रमोदसिंह ठाकुर, देवेन्द्रसिंह रोतेले, राजकुमार कामनानी मुख्य रूप से उपस्थित थे। यात्रा में बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे.।दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्र के प्रतापनगर में भारत आघाडी का चुनाव प्रचार कार्यालय शुरू हुआ. इस अवसर पर विकास ठाकरे, विनोद गुडधे पाटिल, मुकुंदराव पन्नासे, विशाल मुत्तेमवार, प्रफुल्ल गुडधे पाटिल, रेखा बाराहाटे सहित बड़ी संख्या में पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। देश में चल रही विखंडन और तानाशाही की राजनीति के खिलाफ लड़ाई में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी इंडिया अलायंस में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के आधिकारिक उम्मीदवार विकास ठाकरे के साथ पूरी ताकत से खड़ी है। 


शरद पवार ने आश्वासन दिया कि शहर का हर पदाधिकारी और कार्यकर्ता विकास ठाकरे के समर्थन में नागरिकों तक पहुंचेगा। शरद पवार और विकास ठाकरे ने सोमवार रात राज्य के पूर्व गृह मंत्री और वरिष्ठ राकांपा नेता अनिल देशमुख के आवास पर मुलाकात की। इस मौके पर चुनावी रणनीति को लेकर अहम चर्चा हुई। कांग्रेस की ओर से पांच न्याय संकल्प लेकर युवाओं,किसानों , महिलाओं ,मजदूरों और भागीदारी का जनता द्वारा स्वागत किया जा रहा है  कांग्रेस ने समाज के हर वर्ग को साथ लेकर विकास का मॉडल सामने रखा है और जनता ने कांग्रेस को हमारे समर्थन का भरोसा दिया है।

शहर आणि जिल्ह्यात विविध भागांमध्ये मतदानासाठी करणार जनजागृती

नागपूर:- सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये मतदार जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे मतदान जनजागृती रथ तयार करण्यात आलेले आहेत या रथांना बुधवारी (ता.३) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपा मुख्यालयामध्ये तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आणि जिल्हा परिषदमधून जिल्हा निवडणूक नोडल अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.मनपा मुख्यालयात उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त डॉ. 

गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, कार्यकारी अभियंता श्री सर्वश्री रवींद्र बुंधाडेविजय गुरुबक्षाणीश्रीकांत वाईकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदान करावे, यासाठी संपूर्ण शहरभर रथ जनजागृती करणार आहे. याप्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले. निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असून यात प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. 





नागपूर शहरात किमान ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करून नागपूरला प्राविण्य श्रेणीत आणण्यासाठी प्रत्येक मतदाराचे योगदान अमूल्य ठरणार आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या अधिकाराचा उपयोग करून मतदानाचा हक्क नक्की बजावावा, असे देखील आवाहन डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...