Thursday, April 25, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 64 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेगुरवार (ता25रोजी उपद्रव शोध पथकाने 64 प्रकरणांची नोंद करून 43 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४०
/- दंडया  अंतर्गत   18 प्रकरणांची नोंद करून 7 हजार 200 रुपयांची वसुली करण्यात आलीव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आलीदुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत  4 प्रकरणांची  नोंद करून  1600 रुपयांची  वसुली करण्यात  आली.मॉलउपहारगृह,लॉजिंग  बोर्डिंग होर्डिंग  सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादीं



नी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपयांची वसुली करण्यात आलीवाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 16 हजार  रुपयांची वसुली करण्यात आली.चिकन सेंटरमटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 01 हजार रुपयांची वसुली करण्यात आलीसार्वजनिक रस्ताफुटपाथमोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे प्रथम अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 01 हजार रुपयांची वसुली करण्यात आली उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 08 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरवार (ता25रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या कालु बांगळे कॉटन मार्केट आणि गुरुकृपा किराणा स्टोर्स 02  प्रकरणांची नोंद करून  10 हजार  रुपयाचा  दंड  वसूल  केलायाशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत मलिका फॅशन भगवाघर आणि मंकळवारी झोन कीड्जी स्कुल बाबा फरीद नगर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 15 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 04 प्रकरणाची नोंद करून 25 हजार दंड वसूल करण्यात आला

No comments:

Post a Comment

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन

  नागपूर : - नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभ...