Thursday, April 25, 2024

प्लास्टिक राक्षस मार्फत जनजागृती….

नागपूरता२५ : प्लास्टिक पिशव्यांचा वापर हा लोकांच्या वापराचा अविभाज्य भाग झालेला आहेप्लास्टिक हे विघटनशील नसल्याने त्याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतोदिवसेंदिवस वाढत असलेल्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम  परिसरात पसरणारी अस्वच्छता याचे सर्वांना भान असणे अत्यंत आवश्यक आहेहीच बाब लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिका आयईसी चमू यांच्या मदतीने ‘प्लास्टिक राक्षस तयार करून  विविध ठिकाणी 'प्लास्टिक बंदीया विषयावर जनजागृती करण्यात आलीमनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या 
मार्गदर्शनात
 प्लास्टिक बंदी-कचरामुक्त अभियान राबविण्यात येत आहे नागपूर महानगर पालिकेच्या  आयईसी चमूद्वारे प्रभाग २० अंतर्गत इतवारी  भाजी बाजार येथे  प्लास्टिक बंदी या  विषयावर  जनजागृती  करण्यात  आलीनागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक राक्षस तयार करण्यात आला होतासर्व दुकानदार आणि 



नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिकमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबद्दल माहिती देण्यात आलीतसेच कापडी पिशव्या  ज्यूट पिशव्या वापरण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात आलेयावेळी सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त श्री घनश्याम पंधरेझोनल अधिकारी डॉ. राजीव राजूरकर उपस्थित होते.  मोठे व्यापारीभाजी विक्रेते आणि दुकानदार करत आहेतग्राहकांकडून देखील प्लास्टिक पिशवीची  मागणी केली जातेनागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक राक्षसच्या मदतीने  प्लास्टिक किती घातक आहे हेच सांगण्याचा प्रयत्न  करण्यात आलानागरिकांना कापडी पिशवीचे उपयोग समजावून सांगण्यात आलाप्लास्टिकच्या पिशव्यांमुळे काही तासांची सोय होत असली तरी त्याचे दूरगामी गंभीर दुष्परिणाम आपल्या सर्वांसाठीवन्यजीवांसाठीजलस्रोतांसाठी खूपच धोकादायक आहेतहे  नागरिकांना  पटवून  देण्यात  आले प्लास्टिकचा कचरा  आरोग्यासाठी खूप घातक आहेअनेक रोग हे अस्वच्छते मुळे होतातआपल्या सभोवतालचा  परिसर स्वच्छ  ठेवण्याची  जबाबदारी  प्रत्येकानेच अंगी बाळगावयास हवीआपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप गोष्टी करता येतातसार्वजनिक ठिकाणी कचरा  फेकणे थुंकणे या बाबीदेखील कटाक्षाने पाळल्या पाहिजेतघरातील  सोसायटीतील कचऱ्याची योग्य त्या ठिकाणी ओला,सुका वर्गीकरण करून विल्हेवाट लावली गेली पाहिजेजमेल तशी  तेव्हा परिसराची स्वच्छता केली पाहिजे  इतरांनादेखील त्यासाठी प्रवृत्त करायला हवेयासाठी आपला सर्वाचाच सहभाग अत्यंत मोलाचा आहेअसा संदेश जनजागृती देण्यात आला

मनपा आयुक्तांनी केले महालातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाचे निरीक्षण कार्य त्वरीत पूर्ण करण्याचे कंत्राटदाराला निर्देश….

नागपूर:-मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाल परिसरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाचे गुरूवारी (ता.२५) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निरीक्षण केले. यावेळी आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधला. संबंधित कारवाई मा. उच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे त्यांनी कंत्राटदाराला निर्देश दिले. तसेच अतिरिक्त कामगार या कामासाठी लावण्याचे व स्थापत्य  अभियंता यांना या कार्यवाहीचे दररोज नि‍रीक्षण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त श्री गणेश राठोड, नगर रचना विभाग उपसंचालक प्रमोद गावंडे, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त श्री. हरीश राऊत, विधी अधिकारी श्री प्रकाश बरडे, कार्यकारी अभियंता श्री.मंगेश गेडाम आदी याप्रसंगी उपस्थित होते.महाल 
परिसरातील कल्याणेश्वर मंदिराजवळील 'गायत्री प्लाझा' या इमारतीत बांधण्यात आलेले अवैध फ्लॅट्सवर मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे कारवाई करण्यात आली असून येथील अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे. याबरोबरच या इमारतीत मंजुरी न घेता बांधण्यात आलेल्या इतर बांधकामांवरही कारवाई करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे.महाल येथे अहीरराव वाडा या जागेत गायत्री प्लाझाचे बांधकाम करण्यासाठी १९९२ मध्ये नगररचना विभागाकडून नकाशासाठी मंजुरी घेण्यात आली होती. 
मात्र संबंधित विकासकाने परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करून येथील सुमारे ३२ फ्लॅट वेगवेगळ्या लोकांना विकले. येथील अवैध बांधकामाचा मुद्दा घेऊन २०१७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. २५ सप्टेंबर २०१९ मध्ये न्यायालयाने अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १५ एप्रिल २०२४ रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार तात्काळ कारवाई करीत संबंधित इमारतीतील अवैध बांधकाम पाडण्यास सुरूवात झाली.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 64 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेगुरवार (ता25रोजी उपद्रव शोध पथकाने 64 प्रकरणांची नोंद करून 43 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४०
/- दंडया  अंतर्गत   18 प्रकरणांची नोंद करून 7 हजार 200 रुपयांची वसुली करण्यात आलीव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आलीदुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत  4 प्रकरणांची  नोंद करून  1600 रुपयांची  वसुली करण्यात  आली.मॉलउपहारगृह,लॉजिंग  बोर्डिंग होर्डिंग  सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादीं



नी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 6 हजार रुपयांची वसुली करण्यात आलीवाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 16 हजार  रुपयांची वसुली करण्यात आली.चिकन सेंटरमटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 01 हजार रुपयांची वसुली करण्यात आलीसार्वजनिक रस्ताफुटपाथमोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे प्रथम अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 01 हजार रुपयांची वसुली करण्यात आली उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 2 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 08 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरवार (ता25रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या कालु बांगळे कॉटन मार्केट आणि गुरुकृपा किराणा स्टोर्स 02  प्रकरणांची नोंद करून  10 हजार  रुपयाचा  दंड  वसूल  केलायाशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत मलिका फॅशन भगवाघर आणि मंकळवारी झोन कीड्जी स्कुल बाबा फरीद नगर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 15 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 04 प्रकरणाची नोंद करून 25 हजार दंड वसूल करण्यात आला

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...