Thursday, May 16, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 84 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेगुरुवारी (ता16रोजी उपद्रव शोध पथकाने 84 प्रकरणांची नोंद करून 35 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंडया  अंतर्गत  28 प्रकरणांची नोंद करून 11 हजार 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात  आलाव्यक्तीने  रस्ता फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा दंड वसुल  करण्यात  
आलादुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 10  प्रकरणांची नोंद  करून हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मॉलउपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग,सिनेमाहॉलमंगल  कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आलावाहतुकीचा रस्ता मंडपकमान स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव  

(व्यक्तीअसल्यास 32  प्रकरणांची  नोंद करून 6 हजार 400 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 03 प्रकरणांची नोंद करून 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलासार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत प्रकरणाची नोंद करुन 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. मनपाच्या  उपद्रव  शोध पथकाद्वारे गुरुवारी (ता16रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या धरमपेठ झोन अंतर्गत मेन्स क्लोथ मेन रोड सिताबर्डी, धंतोली झोन अंतर्गत सतीश ट्रेडिंग कंपनी कॉटन मार्केट व गांधीबाग झोन अंतर्गत राधीका स्वीट्स भाजीमंडी ईतावरी या तीन प्रतिष्ठानांकडुन एकुण  15 हजार  रुपयाचा दंड वसूल केला.  याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत एलायंस अकेडमी ऑफ साईंस वर्मा लेआऊट अंबाझरी व आशीनगर झोन अंतर्गत सनफ्लॉवर  परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास या दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10  हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 05 प्रकरणाची नोंद करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला
 

Tuesday, May 14, 2024

नदी, नाले सफाई, पूरबाधित रस्त्यांची कामे १५ जूनपूर्वी पूर्ण करा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांचे निर्देश

नागपूर:- शहरातील प्रमुख तिनही नद्या आणि नाले सफाई सोबतच पूरामुळे बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे येत्या १५ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.शहरात सुरू असलेल्या विविध कार्यांचा झोननिहाय आढावा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज मंगळवारी (ता.१४) घेतला. मनपा मुख्यालयातील सभाकक्षात आयोजित आढावा बैठकीत मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाडअधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवारउपायुक्त डॉ. गजेंद्र महल्लेश्री. मिलींद मेश्रामश्री. प्रकाश वराडे उपस्थित होते. ‍बैठकीमध्ये मनपा आयुक्तांनी नदी आणि नाले सफाईपुरामुळे बाधित रस्त्यांची कामे आणि अतिक्रमण कारवाई संदर्भात आढावा घेतला. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक भागातील रस्ते खराब झाली. हे रस्ते दुरूस्त करण्यासंदर्भात झोनकडे आलेल्या प्रस्तावानुसार काम सुरू आहेत. पुरामुळे बाधित रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात 
काही कार्यादेश बाकी असल्यास ते तातडीने निर्गमित करून कामाला गती देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले. याशिवाय त्यांनी झोननिहाय अतिक्रमण कारवाईचा देखील आढावा घेतला.नदी आणि नाले सफाईबाबत कार्य प्रगतीपथावर आहे. शहरातील नाग नदीपिवळी नदी आणि पोहरा या तिनही नद्यांच्या एकूण 51 टक्के पात्राची सफाई पूर्ण झालेली आहे. तिनही नद्यांची आतापर्यंत झालेल्या सफाईमधून ८१८४६ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. नदी स्वच्छतेच्या कार्याला अधिक गती देण्यासाठी सफाई कार्याकरिता अतिरिक्त मशीन अथवा मनुष्यबळाची गरज असल्यास तशी मागणी करण्याबाबत सूचना यावेळी आयुक्तांनी सर्व झोनला केली. घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे शहरातील नाल्यांच्या सफाईबाबत माहिती देण्यात आली. नागपूर शहरात एकूण २२७ नाले असून यापैकी १५३ नाल्यांची सफाई मनुष्यबळाद्वारे तर ७४ नाल्यांची सफाई मशीनद्वारे केली जाते. आतापर्यंत एकूण १६४ नाल्यांची सफाई पूर्ण झालेली असून उर्वरित नाल्यांची सफाई लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. विहीत वेळेत कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टीने नाले सफाईच्या कार्यामध्येही मनुष्यबळ अथवा मशीनची गरज असल्यास तशी मागणी करण्याची सूचना करून संबंधित विभागाद्वारे ते पुरविण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.या वेळी सहायक आयुक्त सर्वश्री हरीश राउतगणेश राठोडघनश्याम पंधरेनरेंद्र बावनकरप्रमोद वानखेडेअशोक घारोटेकार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडेविजय गुरूबक्षाणीसुनील उईकेअनील गेडाममनोज सिंगसचिन रक्षमवारअजय पाझारेउज्ज्वल लांजेवार, सतीश गुरनुले आदी उपस्थित होते.

नागपुरातील पुराचा धोका आणि उष्णतेच्या लाटेचे भौगोलिक स्थानिक विश्लेषण” कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

नागपूर:नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली  मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थिती “नागरी स्थानिक नियोजनासाठी नागपुरातील पुराचा धोका आणि उष्णतेच्या लाटेचे भौगोलिक स्थानिक विश्लेषण” या विषयावर मंगळवार (ता.१४रोजी कार्यशाळेचे (Geospatial Analysis of Flood Risk and Heat Wave in Nagpur City for Urban Local Planning) आयोजन करण्यात आले.   मनपा मुख्यालयातील  डॉपंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात नागपूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात उत्पन्न होणारी पूर परिस्थिती तसेच उष्णतेच्या लाटेच्या धोक्याचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण करण्याच्या दृष्टीने आयोजित कार्यशाळेत यूएनडीपी च्या मार्गदर्शनाखाली अल्यूव्हियम इंटरनॅशनल  अल्यूव्हियम कंस्लटेंसी इंडिया यांच्याद्वारे संगणकीय सादरीकरण करीत चर्चासत्र घेण्यात आले.
याप्रसंगी यूएनडीपी च्या शहर समन्वयक श्रीमतीआरुषा आनंदमनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.बीपीचंदनखेडेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉदीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉविजय जोशीनागपूर स्मार्ट सिटी पर्यावरण विभागाच्या महा व्यवस्थापक डॉप्रणिता उमरेडकरमनपाचे नगररचनाकार श्रीऋतुराज जाधवजिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रातिनिधी श्रीअंकुश गावंडेश्रीप्रमोद कडेनागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता श्रीपी.डीअंभोरकरश्रीधमेंद्र चुटेश्रीसंजय चिमूरकरमनपाचे कार्यकारी अभियंता श्रीरवींद्र बुंदाडेश्रीउप अभियंता श्रीआनंद मोखाडेशिक्षण विभागाचे श्रीमनोज लोखंडेश्रीराजेश बोरकरश्रीमती श्वेता दांडेकरश्रीआरएनजीवतोडेउद्यान विभागाचे रोशन वाघमारेश्रीसंजय बिसने यांच्यासह अल्यूव्हियमचे श्रीपार्थ गोयलश्रीआकाश मलिकश्रीमती तरीया गुलाटी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी  कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेला मार्गदर्शन करीत आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी सर्वप्रथम नागपूर शहरातील नाग नदीच्या प्रवाहास अडथळा निर्माण करणारी  नदीस पूर येण्यास कारणीभूत असणारे विविध
 कारण तसेच वातावरण बदलामुळे वाढते तापमान यावर करण्यात आलेल्या विश्लेषण अध्ययनाची माहिती जाणून घेतलीतसेच नागपुरातील पुराचा धोका कमी करण्यासाठी आवशक ती माहिती संबंधित विभागाने द्यावी अशा सूचना देखील दिल्यातर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी तापमानासह हिट इंडेक्स दोन्हीचे विश्लेषणात्मक माहितीच्या आधारे पुढील धोरण आखावे अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या.कार्यशाळेच्या प्रारंभी यूएनडीपी च्या शहर समन्वयक श्रीमतीआरुषा आनंद यांनी कार्यशाळे विषयी माहिती दिलीमहाराष्ट्रासाठी आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्रणाली मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासन  जीओएम यूएनडीपी कार्यक्रमांतर्गत शहरी घटकामधील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने मॉडलिंग उपक्रम तयार करण्यात येणार आहेयाकरिता नाशिकनागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन शहरांसाठी जोखीम मूल्यांकन आणि भू-स्थानिक विश्लेषण” कार्य केले जाणार असल्याचे श्रीमती आरुषा आनंद यांनी सांगितले.
कार्यशाळेत अॅल्यूव्हियमचे श्रीपार्थ गोयल श्रीआकाश मलिकश्रीमती तरीया गुलाटी यांनी संगणकीय सादरीकरण करीत नागपूर शहरातील पावसाळ्यात उत्पन्न होणारी परिस्थिती  उष्णतेच्या लाटेच्या धोक्याचे भौगोलिक-स्थानिक विश्लेषण कार्याच्या पद्धती विषयी माहिती दिली.  तसेच विश्लेषणाची माहिती पुस्तिकानकाशे  सर्व समावेश आपत्ती व्यवस्थापक नियोजन शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...