Saturday, June 8, 2024

सर्व श्वान मालकांना मनपात श्वान नोंदणी बंधनकारक

नागपूरनागपूर महानगरपालिकेने पाळीव श्वानांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केली आहेमनपा हद्दीतील श्वान पाळण्याकरीता नागपूर महानगरपालिकेत नोंदणी करणे सर्व श्वान मालकांना बंधनकारक करण्यात आले आहेदहाही झोनमध्ये नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असूनश्वान मालकांसाठी मनपाने केलेल्या व्यवस्थेचा लाभ घ्यावाअसे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी केले आहेभारतीय प्रजातिच्या श्वानांची नोंदणीसाठी कमी शुल्क ठेवण्यात आला 
आहे.मनपा हद्दीतील सर्व श्वान मालकांनी त्यांच्या पाळीव श्वानांची नोंदणी तीन महीन्याच्या अर्थात ९० दिवसाच्या आत करून घेणे बंधनकारक केले आहेमनपाच्या दहाही झोन कार्यालयांमध्ये श्वान नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली आहेनोंदणीबाबत आवश्यक सुचनापरिपत्रक महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmcnagpur.gov.in/circularfordogregistration या लिंकवर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेविना नोदंणी करता श्वान मालकाद्वारे श्वान पाळल्याचे निदर्शनास आल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास संबधित श्वान मालका विरुद्ध नियमान्वये कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉगजेंद्र महल्ले यांनी सांगितले.नागरिकांनी श्वानांची नोंदणी खालील अटी-शर्तींच्या आधीन राहून करून घ्यायची आहे.- मनपा हद्दीतील सर्व श्वान मालकांनी त्यांचे पाळीव  श्वानाची नोंदणी  मनपात  करून घेणे बंधनकराक आहे.- श्वान नोंदणी करीता रू५०० प्रतिवर्ष प्रति श्वान नोंदणी शुल्क आकारण्यात येईल.  एक कुटुंब  जास्तीत जास्त तीन श्वानाची नोंदणी करू शकतीलतीन पेक्षा अधिक श्वान पाळणाऱ्या कुटुंबास विशेष परवाना घेणे आवश्यक आहे.श्वानाच्या नोंदणीकरीता तसेच विशेष परवाना मिळविण्याणकरीता आवश्यक कागदपत्रे सोबत जोडलेल्या परिशिष्ट ''नुसार सादर करणे आवश्यक राहील.नोंदणी करताना श्वानाला Anti Rabies चे लसीकरण केलेले असणे  त्याबाबतचे  पंजिकृत  
पशुवैद्यकाचे सही शिक्कासह प्रमाणपत्र किंवा लसीकरण बाबतचा रेकॉर्ड सादर करणे आवश्यक आहे.- भारतीय प्रजातीच्या  श्वान पाळण्याकरिता प्रोत्साहन मिळावेयाकरिता भारतीय श्वान पाळणाऱ्या कुटूंबास नोंदणी शुल्क केवळ रू२००  वर्ष प्रतिश्वान आकारण्यात येईल.भारतीयप्रजातिच्या श्वान पाळणाऱ्या कुटूंबाने त्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया केलेली असल्यास नोंदणी शुल्क पूर्णतः माफ करण्यात येईल.भारतीय प्रजातिच्याश्वान व्यतिरिक्त इतर प्रजातीच्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया केलेली असल्यासअशा श्वान मालकास नोंदणी शुल्क केवळ रू२००  प्रतिवर्ष प्रतिश्वान आकारण्यात येईलश्वानाची नसबंदी केलेल्या मालकास नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्यात आलेल्या पशुवैद्यक यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहेश्वान मालकाने नसबंदी
 शस्त्रक्रियालसीकरण बाबतचे प्रमाणपत्र फर्जीचुकीचे प्रमाणपत्र आढळून आल्यास श्वान मालकावर रू२०,००० पर्यंतचा दंड आकारण्यात येईलतसेच नसबंदी शस्त्रक्रिया  करता प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आल्यास संबंधित पशुवैद्यक यांचेवर रू२०,००० पर्यंत दंड आकारण्यात येईल.श्वान नोंदणी बाबत जाहीर सूचना प्रसिध्द केल्यापासून  महिन्याचे आत सर्व श्वान मालकांनी नोंदणी करून घेणे आवश्यक राहीलया मुदतीनंतर नोंदणी करणाऱ्या श्वान मालकास प्रतिदिवस रू दंड आकारण्यात येईलश्वान नोंदणीचे प्रमाणपत्र हे  एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षाकरिता लागू राहील.प्रत्येक वर्षाच्या  ते ३० एप्रिल या कालावधी मध्ये नोंदणी करणे आवश्यक राहीलत्या नंतर नोंदणी करणाऱ्या श्वान मालकास रू  प्रति दिवस प्रमाणे दंड आकारण्यात येईल
विना परवाना किंवा नोंदणी  करता श्वान पाळताना आढळून आल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास प्रथम नोटीस बजावून नोंदणी करण्याची सुचना देण्यात येईल.ठराविक मुदतीत दंडा सह नोंदणी करून घेणे आवश्यक राहीलतसे  झाल्यास संबंधित श्वान मालकास रू,००० प्रशासकीय दंड आकारण्यात येईलआकारण्यात येणारा दंड सर्व प्रकारच्या श्वाना करीता लागु राहील.श्वान ओळख म्हणून मायक्रोचीप बसविणे योग्य राहिल.श्वानाला बाहेर नेताना साखळी  (Muzzle) म्यु.झेल असणे आवश्यक आहेबाहेर फिरवताना श्वानाने कुठेही विष्ठा टाकू नयेयाकरिता सोबत पॉप स्टी (Poop stick) चा वापर करणे आवश्यक आहे.

Thursday, June 6, 2024

आयुक्तांनी केली नाईक तलावाच्या कामाची पाहणी

 नागपूरनागपूर महानगरपालिकेद्वारे लालगंज बांगलादेश येथील नाईक तलावाच्या पुनरुज्जीवनाचे कार्य सुरू असून या कामाची बुधवारी (ता.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी पाहणी केलीतलावाच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित आवश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.आयुक्तांच्या पाहणी  दौयादरम्यानमुख्य  अभियंता श्रीराजीव गायकवाड,  सहायक आयुक्त श्रीघनश्याम पंधरेकार्यकारी अभियंता श्रीअजय गेडामसार्वजनिक आरोग्य अभियंता श्रीसंदीप लोखंडे आदी उपस्थित होतेमनपा आयुक्तांनी संपूर्ण प्रकल्पासंदर्भात माहिती जाणून घेतलीकेंद्र शासनाच्या अमृत . योजनेंतर्गत नाईक तलाव पुनरुज्जी
वन प्रकल्पाचे कार्य सुरू असल्याची माहिती विभागाद्वारे देण्यात आलीसद्यस्थितीत तलावाची किनार भिंत तयार करण्यात आली असून गाळ काढण्याचे काम मुख्यत्वाने सुरू असल्याबाबत कार्यकारी अभियंता श्रीसंदीप लोखंडे यांनी सांगितलेपावसाळ्यात परिसरातील नागरिकांना त्रास होउ नये यादृष्टीने पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्णत्वास नेण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले.आयुक्तांच्या पाहणी दौयादरम्यान माजी उपमहापौर श्रीदीपराज पार्डीकर आणि माजी नगरसेवक श्रीरमेश पुणेकर उपस्थित होतेत्यांनी स्थानिक अडचणींची माहिती देउन त्याबद्दल योग्य कार्यवाही करण्याची मागणी यावेळी केली

पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास होणारी अडचण लक्षात घेता यादृष्टीने कामे करण्याबाबत त्यांनी मागणी केलीयावेळी आयुक्तांनी नाईक तलावाजवळून वाहणा-या नाल्याची  देखील पाहणी  केलीतातडीने  नाल्याची संपूर्ण स्वच्छता करण्याचे त्यांनी निर्देश दिले.यावेळी सतरंजीपुरा झोनचे कनिष्ठ अभियंता श्रीराजीव राजुरकरनाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचे कंत्राटदार श्रीविनय पाटीलसल्लागार श्रीनिशिकांत भिवगडे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 42 प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेगुरुवारी (ता06रोजी उपद्रव शोध पथकाने 42 प्रकरणांची नोंद करून 31 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंडया  अंतर्गत 7  प्रकरणांची नोंद करून 2 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला व्यक्तीने रस्ता फुटपाथमोकळी  जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांचा दंड वसुल  करण्यात  आला.  

दुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत  02  प्रकरणांची नोंद करून  800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.वाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे, प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करुन 8 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत  आढळणारे  इतर उपद्रव (व्यक्ती असल्यास  13 प्रकरणांची नोंद  करून 2  हजार 600 रुपये  दंड वसूल करण्यात  आलेला आहेउपरोक्त यादीत   आढळणारे  इतर उपद्रव (संस्था) असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलासार्वजनिक ठिकाणी ओला किंवा 



सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 01 
प्रकरणची नोंद करुन
 हजार रुपये  दंड वसूल  करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.मनपाच्या  उपद्रव शोध पथकाद्वारे गुरुवारी (ता06 रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत अग्रवाल किराणा स्टोर्स बालाजी मंदिर रोड इतवारी,  लकडगंज झोन अंतर्गत शाहु किराणा शॉप मीनी माता मंदीर पारडी या दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10 हजार  रुपयाचा  दंड वसूल केला.  याशिवाय  लक्ष्मीनगर झोन अंतर्गत गृह ज्योती सेवा गजानन नगर रोड सामर्थ नगर कचरा रस्त्‍यालगत टाकल्याबाबत यांच्याकडुन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत वी. वी. ईन्फ्रा विठ्ठल रुक्मिणी निवास शंकर नगर रस्त्यालगत कचरा जाळल्याबाबत यांच्याकडुन 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत हॉटेल रेहमान मंगळवारी मार्केट सदर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण  प्रकरणांची  नोंद करून  25 हजार  रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. 

शालार्थ आईडी घोटाला:प्रधानाचार्य तो केवल नाममात्र के हस्ताक्षरकर्ता हैं; असली साजिशकर्ता तो संस्था के निदेशक हैं? विदर्भ शिक्षक संघ का प्रश्न

[Demo Pick]  नागपुर: - विदर्भ शिक्षक संघ ने इस बात पर कड़ी नाराजगी जताई है कि राज्य में चल रहे शलार्थ आईडी घोटाले की जांच में केवल उन्हीं प्...