Wednesday, June 26, 2024

वंजारी हॉस्पिटल ने पिडीत महिलेचे गर्भपात करतांना शासनाची परमिशन घेतली काय ? असा आरोप शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर

नागपूर:- शिवसेना कार्यालय धंतोली नागपूर येथेल प्राप्त तक्रारनुसार, पिडित मुलगी राहणार इतवारी हायस्कूल नागपूर या मुलीचे गैर अर्जदार सौरभ चौरेवार या मुलासोबत नोव्हेंबर 2019 मध्ये टेक महिंद्रा वाडी नागपूर येथे हॉस्पिटल मॅनेजमेंट चा कोर्स करताना ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले मार्च 2020 मध्ये  गैर अर्जदार सौरभ सुरेश चौरेवार आय टी पार्क लोखंडे नगर नागपूर याने लग्नाचे आमिष दाखवून, कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीचे औषध देऊन  मुलीवर लैंगिक अत्याचार केले, नंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले, मासिक पाळी का येत नाही म्हणून पिडीत मुलीने यादव हॉस्पिटल सी रोड येथे तपासणी केली त्यामध्ये मुलीगी सात महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले तसेच आपल्याला गर्भपात करायचे असल्यास वंजारी हॉस्पिटल भांडे प्लॉट नागपूर येथे गर्भपात 
करण्यास सांगितले. २१ ऑक्टोंबर २०२२ रोजी वंजारी हॉस्पिटल येथे गेले असता डॉक्टर आरती वंजारी यांनी गर्भपात करण्यास नकार दिला परंतु 50 हजार कॅश भरली तर आपण गर्भपात करून घेऊ असे सांगितले पीडित मुलीची मानसिक स्थिती ठीक नव्हती तिला बाळ हवे होते मुलीच्या मनाविरुद्ध जबरीने गैर अर्जदार सौरभ चौरेवार याने पन्नास हजार रोख रक्कम जमा करून वंजारी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल /क्रिटिकल केअर लक्ष्मी कॉम्प्लेक्स भांडे प्लॉट स्क्वेअर उमरेड रोड नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये अविवाहित पीडीत मुलीला  हॉस्पिटल मधील औषधी देऊन प्रथम गर्भातल्या भ्रूणलां मुरर्शित केले, अनैसर्गिक पद्धतीने गर्भपात केला, मुलीला फाईल देताना कुठली औषधे गर्भपात करण्याच्या आधी दिल्या गेली त्याची कुठलीही माहिती नाही, या मुलीच्या गर्भात सात महिन्याचं बाळ असताना डॉक्टरने   हिचा गर्भपात कसा केलासंबंधित मुलगी ही अविवाहित असून तसेच जीवाला धोका असताना २० आठवड्यापेक्षा जास्त गर्भधारणा 
असलेल्या मुलीचा गर्भपात कुठल्या नियमांतर्गत करण्यात आला ? सदर हॉस्पिटल शासकीय मान्यता प्राप्त रजिस्टर आहे का ? तसेच  MTP act नुसार गर्भपात करतांना संबंधित माहिती  हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी शासनाला सादर करुन परवानगी घेतली  का ? हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे शिवसेना महीला जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर, तसेच महीला पदाधिकारी  यांनी डीसीपी अनुराग जैन यांची भेट घेऊन संबंधित पीडित मुलीचा विषय मांडून गैर अर्जदार सौरभ चौरेवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले संबंधित ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत सावंत यांनी दि.२४ जून २०२४ भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३७६ (२) (न),३१३,३१५ अंतर्गत प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई केलेली आहे, परंतु हॉस्पिटल वर आत्तापर्यंत कुठलीही कारवाई किंवा चौकशी केलेली नाही संबंधित सौरभ वंजारी हॉस्पिटल भांडे प्लॉट नागपूर यांची लवकरात लवकर चौकशी करून हॉस्पिटल सील करण्यासंबंधीत निवेदन जिल्हाधिकारी यांना निवेदन मार्फत सात दिवसात चौकशी करून संबंधित हॉस्पिटल मालक यांच्यावर नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यासंबंधी विनंती केलेली आहे. अन्यथा शिवसेनेतर्फे संबंधित वंजारी हॉस्पिटल यांच्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.यावेळी मंचावरील उपस्थित जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर, शहर प्रमुख सचिन यादव, मंजुषा पानबुडे, मनीषा पराड, पूनम चाडगे, नयना दीक्षित, कु. सुनिता चालखोरे, कु. बबिता शे.चालखोरे आणि सौ. वृषाली विश्वास बाईवार.

पीएम मोदी ने नवनियुक्त लोकसभा स्पीकर ओम बिरला का किया अभिवादन..

 
आदरणीय अध्यक्ष महोदय ये सदन का सौभाग्य है कि आप दूसरी बार इस आसन पर विराजमान हो रहे हैंआपको और इस पूरे सदन को मेरी तरफ से मैं बहुत-बहुत बधाई देता हूं।आदरणीय अध्यक्ष जी, मेरी तरफ से आपको शुभकामनाएं हैं लेकिन इस पूरे  सदन की  तरफ से भी  आपको अनेक-अनेक  शुभकामनाएं। अमृतकाल के इस महत्वपूर्ण काल खंड में दूसरी बार इस पद पर विराजमान  होना बहुत बड़ा  दायित्व आपको मिला है और आपका पांच वर्ष का अनुभव और आपके साथ हम लोगों का मतलब पांच साल का अनुभवहम सबका विश्वास है कि आप आने वाले पांच साल हम सब का मार्गदर्शन भी करेंगे और देश की आशा और अपेक्षाएँ पूर्ण करने के लिए इस सदन 
में अपना दायित्व निभाने में आपकी बहुत बड़ी भूमिका रहेगीआदरणीय 
अध्यक्ष जी,हमारे शास्‍त्रों में कहा गया है कि विनम्र और व्यवहार कुशल व्यक्ति सफल सहज रूप से होता है और आपको तो उसके साथ-साथ एक मिठ्ठी-मिठ्ठी मुस्कान भी मिली हुई है। आपके चेहरे को ये मिठ्ठी-मिठ्ठी मुस्कान  पूरे सदन को भी  प्रसन्न रखती है मुझे विश्‍वास है आप हर कदम पर नए प्रतिमाननए कीर्तिमान गढ़ते आए हैं।  18वीं लोकसभा  में स्‍पीकर का कार्यभार दूसरी बार संभालना ये अपने आप में एक नयानया रिकॉर्ड बनते हम देख रहे हैं। 

तीनही नद्यांच्या पात्रातून एकूण १ लाख ३१ हजार ४२९.१७ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला….

नागपूर : पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख तीनही नद्यांच्या स्वच्छतेचे लक्ष्य पूर्ण झालेले आहेशहरातील नाग नदीपिवळी नदी आणि पोहरा नदीच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण करण्यात आलेले आहेतमनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात हे नदी स्वच्छता अभियान पूर्णत्वास आले आहे. नागपूर शहरातून वाहणा-या  नाग नदीपिवळी  नदी आणि पोहरा नदी  या तिनही नद्यांच्या  स्वच्छतेचे कार्य मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनात फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आले होतेनदी स्वच्छता अभियानाद्वारे तीनही नद्यांच्या 
पात्रातून एकूण  लाख ३१ हजार ४२९.१७ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला आहेनाग नदीची लांबी १६.५८ किमीपिवळी नदीची लांबी १७.४२ आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहेनाग नदीची संपूर्ण स्वच्छता करण्यात आलीस्वच्छते दरम्यान ६४८९६.०५  क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलाया नदीतून ३१६३० क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलापोहरा नदीच्या स्वच्छतेचे देखील कार्य पूर्ण झालेया स्वच्छतेतून ३४९०३.१२ क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आलाअशी माहिती अधीक्षक अभियंता श्रीमनोज तालेवार यांनी दिली आहे.पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे नदीच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये  सुरळीतरित्या पाणी वाहून जावे यादृष्टीने यावर्षी वर्षाच्या सुरुवातीलाच नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होतेअभियानाच्या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्याद्वारे वेळोवेळी आढावा देखील घेण्यात आलास्वतआयुक्तांनी अनेक ठिकाणी भेट देउन नदी स्वच्छतेच्या कार्याची पाहणी केलीयेणाया अडचणी जाणून घेतल्या  त्या सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही देखील केलीआवश्यक त्या ठिकाणी सूचना करून त्यादृष्टीने काम करून घेतलेविभागातील समन्वय आणि आयुक्तांकडून वेळोवेळी घेण्यात येत असलेल्या आढाव्यामुळे पावसाळ्यापुर्वीच तीनही नद्यांची स्वच्छता पूर्ण झालेली आहे.
 

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...