Friday, December 27, 2024

डॉ. पंजाबराव देशमुख जयंती निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन

 नागपूर :- शिक्षणमहर्षि आणि भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंती ‍निमित्त मनपा मुख्यालयातील महापौर कक्षा समोरील दालनात उपायुक्त श्री. विजय देशमुख यांनी त्यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उद्यान विभागाचे श्री. अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी श्री. मनिष सोनी, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, सुरज पांडे, सुमित श्रीरामे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...