Thursday, June 6, 2024

मनपात छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन-शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात

 नागपूर:महाराष्ट्राचे आराध्यदैवतहिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा  शिवराज्याभिषेकोत्सव दिन सोहळ्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात सर्वप्रथम मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण केलेतसेच उपमहापौर कक्षातील शिवराज्याभिषेकसोहळाच्या 
तैलचित्रास अभिवादन करीत पुष्प अर्पण केलेयाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलघनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉगजेंद्र महल्लेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉदीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉविजय जोशी.प्र.विचे सहाय्यक अधीक्षक श्रीराजकुमार मेश्रामजनसंपर्क अधिकारी श्रीमनिष सोनीरोहिदास राठोड, श्री राजेश गजभिये  यांच्यासह मनपाचे  अधिकारी   कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते..


Monday, June 3, 2024

आपली बस विद्यार्थी सवलत पास बनविण्याची प्रक्रिया सुरू

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे ‘आपली बसची विद्यार्थी सवलत पास बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहेमनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात तीन केंद्रांवर विद्यार्थी सवलत पास प्रक्रिया सुरू झालेली आहे.परिवहन विभागाद्वारे तीन केंद्रांवर पास बनविण्याची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांना मासीक आणि त्रिमासिक पास काढता येणार आहेपटवर्धन डेपो येथे सीताबर्डी येथील मनीष मार्केट बिल्डिंगमधील तिसया माळ्यावरवाडी ऑक्ट्रॉय नाका नं१० येथील वाडी डेपोमध्ये आणि वासुदेव नगर मेट्रो स्टेशन जवळील हिंगणा डेपो येथे सवलत पास 
यार करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहेपटवर्धन डेपो येथे सकाळी  वाजतापासून ते रात्री  वाजता पर्यंत तर वाडी डेपो आणि हिंगणा डेपो येथे सकाळी १० ते सायंकाळी  या वेळेत पास तयार करता येणार आहे.विद्यार्थ्यांना सवलत पास तयार करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापकाची सही आणि शाळेचा शिक्का असलेले बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहेपास केंद्रावर अर्जात आवश्यक सर्व माहिती भरून त्यावर पासपोर्ट आकाराचे फोटो लावावे  सोबत बोनाफाईड प्रमाणपत्र जोडावेविद्यार्थी दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देखील सोबत जोडणे अनिवार्य आहेविद्यार्थ्यांनी उपरोक्त तीन डेपो कार्यालयापैकी कोणत्याही कार्यालयात आवश्यक कागदपत्रे घेउन जाउन आपली सवलत पास तयार करून घ्यावीअसे आवाहन मनपा परिवहन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 112 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेसोमवारी (ता03रोजी उपद्रव शोध पथकाने 112 प्रकरणांची नोंद करून 71 हजार 200 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.

 ४००/- दंडया  अंतर्गत  31  प्रकरणांची नोंद करून 12 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आलाव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी  जागा अशा ठिकाणी  कचरा टाकणे या अंतर्गत 06 प्रकरणांची नोंद करून 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला दुकानदाराने रस्ताफुटपाथ मोकळी  जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत  10 प्रकरणांची  नोंद  करून  हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मॉल उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, 

सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता,  फुटपाथमोकळी जागा अशा  ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात  आला.वाहतुकीचा  रस्ता मंडप,कमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 16 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती असल्यास 21  प्रकरणांची नोंद करून  4 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 22 प्रकरणांची नोंद करून 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाहरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत  प्रकरणांची नोंद करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई  उपद्रव  शोध  पथक  प्रमुख  वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवारी  (ता03 रोजी  प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या धंतोली झोन अंतर्गत राजेश बेलखेडे कॉटन मार्केट, सतरंजीपुरा झोन अंतर्गत केजीएन स्वीर्ट्स राम सुमेर बाबा नगर या दोन प्रतिष्ठांनाकडुन एकुण 10 हजार  रुपयाचा दंड  वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत आदील ईनरशियल्स बांधकामाचा कचरा नाल्यात टाकल्याबाबत यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मोहम्मद शाहित मोमीत लाल बिल्डींग अन्सार नगर जवळ मोमीनपुरा कचरा अनधिकृत जागेवर टाकणेबाबत यांच्याकडुन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत मलीका फॅशन लाईफस्टाईल एक्सजीबीशन रामदासपेठ, हनुमाननगर झोन अंतर्गत सिक्रिड स्कुल आदिवासी कॉलोनी परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास या दोन प्रतिष्ठानांकडुन एकुण 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण प्रकरणांची नोंद करून 35 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...