Thursday, June 6, 2024

मनपात छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन-शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात

 नागपूर:महाराष्ट्राचे आराध्यदैवतहिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा  शिवराज्याभिषेकोत्सव दिन सोहळ्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात सर्वप्रथम मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण केलेतसेच उपमहापौर कक्षातील शिवराज्याभिषेकसोहळाच्या 
तैलचित्रास अभिवादन करीत पुष्प अर्पण केलेयाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलघनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉगजेंद्र महल्लेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉदीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉविजय जोशी.प्र.विचे सहाय्यक अधीक्षक श्रीराजकुमार मेश्रामजनसंपर्क अधिकारी श्रीमनिष सोनीरोहिदास राठोड, श्री राजेश गजभिये  यांच्यासह मनपाचे  अधिकारी   कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते..


No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...