Thursday, June 20, 2024

दिव्यांगजन संस्थान का दौरा किया महामहिम [राष्ट्रपति] श्रीमती द्रौपदी मुर्मू ने…..

नई दिल्ली:- भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू ने आज (20 जून, 2024) नई दिल्ली में पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय दिव्यांगजन संस्थान का दौरा किया, जहाँ उन्होंने दिव्यांग बच्चों और छात्रों के साथ समय बिताया और उनके द्वारा प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम देखा। उन्होंने पुनर्निर्मित प्रोस्थेसिस और ऑर्थोसिस सेंटर का भी दौरा किया और रोगियों से बातचीत की। राष्ट्रपति ने उपस्थित लोगों को संबोधित करते हुए कहा कि किसी देश या समाज की प्रगति को उस देश या समाज के लोगों द्वारा दिव्यांगजनों के प्रति दिखाई गई 
संवेदनशीलता से मापा जा सकता है। उन्होंने कहा कि संवेदनशीलता और समावेशिता हमारी संस्कृति और सभ्यता का अभिन्न अंग रहे हैं। राष्ट्रपति ने कहा कि जब हमारे प्रयास दिव्यांगजनों की जरूरतों के प्रति समावेशी और संवेदनशील हों तो कोई भी शारीरिक स्थिति 
सामान्य जीवन जीने में बाधा नहीं बन सकती। उन्हें यह जानकर खुशी हुई कि दिव्यांगजन अपने कौशल और प्रतिभा से हर क्षेत्र में नई ऊंचाइयों को छू रहे हैं। उन्होंने दीपा मलिक, अरुणिमा सिन्हा और अवनी लेखरा जैसे खिलाड़ियों और केएस राजन्ना जैसे सामाजिक कार्यकर्ताओं का उदाहरण दिया और कहा कि ऐसे सभी लोग इस बात के उदाहरण हैं कि समर्पण और दृढ़ संकल्प के साथ, कोई भी व्यक्ति हर तरह की शारीरिक सीमाओं को पार कर सकता है। राष्ट्रपति को यह जानकर खुशी हुई कि पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय दिव्यांगजन संस्थान पिछले कई दशकों से दिव्यांगजनों के सशक्तिकरण के लिए काम कर रहा है। उन्होंने दिव्यांगजनों के सामाजिक-आर्थिक सशक्तिकरण की दिशा में काम करने के लिए संस्थान से जुड़े सभी लोगों की सराहना की।

ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांकरिता ‘महाज्योती’तर्फे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची सुवर्ण संधी संकतेस्थळावर 3 जुलै पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार

 महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी) तील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण राबविण्यात येते. सन 2024-25 या वर्षातील स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी महाज्योतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया 19 जून 2024 पासून सुरु केलेली आहे. सदरचे अर्ज हे www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा तारीख 3 जुलै 2024 असून विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
महाज्योतीमार्फत UPSC नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, MPSC राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, MPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण, बँकिंग, एलआयसी, रेल्वे परीक्षा पूर्व प्रशिक्षण या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील,निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. महाज्योतीमार्फत प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात विद्यावेतन देखील देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी रुजू होताना एकरकमी आकस्मिक निधी देखील देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड ही प्रवेश परीक्षा घेऊन करण्यात येणार आहे, असल्याचेही महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी सांगितले.
महाज्योतीचे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेण्यासाठी राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एस.बी.सी) तील विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणावर विहित कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या क्रमांकावर संपर्क करावा.

मनपातर्फे सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकांना पुरस्कार प्रदान

नागपूर:- आशा स्वयंसेविका या “आशाताई” म्हणून घराघरातील कुटुंबाचा भाग झाल्या आहेतनागरिकशासन-प्रशासन स्तरावरही आशा  स्वयंसेविकांना “आशाताई” म्हणूनच संबोधले जातेनागरिकांचा विश्वास त्यांच्यावर आहेयाच विश्वासाच्या जोरावर “आशाताई” आज आपल्या आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा कणा बनल्या आहेतअसे प्रतिपादन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी केले. मनपा आयुक्त गुरुवारी (ता २०रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार सोहळ्यात मार्गदर्शनपर बोलत होते.
 मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी अध्यक्षस्थानी असलेल्या कार्यक्रमात आरोग्य उपसंचालक डॉकांचन वानेरेमनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉदीपक सेलोकरहनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त श्रीनरेंद्र बावनकरमनपाचे अतिरिक्त आरोग्य 
अधिकारी द्वय डॉनरेंद्र बहिरवारडॉविजय जोशीप्रजनन  बालकल्याण अधिकारी डॉसरला लाडहत्तीरोग अधिकारी डॉमंजुषा मठपतीशहर क्षयरोग अधिकारीडॉशिल्पा जिचकारसाथरोग अधिकारी गोवर्धन नवखरेझोनल वैद्यकीय अधिकारी डॉअतिक खान यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी  शेकडोंच्या संख्येत आशा स्वयं सेविका उपस्थित होत्याकार्यक्रमात  मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपा कार्यक्षत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत आशा स्वयंसेविका यांचा पुरस्कारप्रमाणपत्र  धनादेश देऊन सत्कार करण्यात आलामनपा शहरी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशीनगर झोन अंतर्गत कपिल नगर युपीएचसी येथील श्रीमती यजुकला संजय गजभिये यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आलात्यांचा मान्यवरांच्या हस्ते २५ हजार रुपयांचा धनादेशप्रमाणपत्र  सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तर द्वितीय पुरस्कार धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या बाबुलखेडा युपीएचसी येथील संगीता नितीन वानखेडे यांना प्रदान करण्यात आलासंगीता वानखेडे यांचा मान्यवरांच्या हस्ते १५ हजार रुपयांचा धनादेशप्रमाणपत्र  सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलातृतीय पुरस्कार धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या फुटाळा युपीएचसी येथील सारिका दिनेश झाडे यांना प्रदान करण्यात आलासारिका  झाले यांना मान्यवरांच्या हस्ते  हजार रुपयांचा धनादेशप्रमाणपत्र  सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी म्हणाले कीचांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करायला हवेयामुळे इतरांना उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळते





युपीएससी स्तरावर अशाच प्रकारचे पुरस्कार देण्याचा मानस मनपाचा असल्याचेही डॉचौधरी म्हणालेयाशिवाय सध्याचे जग हे तंत्रज्ञानचे असूनआशाताईंनी देखील स्वतःला अपडेट करून तंत्रस्नेही व्हायला हवेपुढेचालून आरोग्य यंत्रणेचे संपूर्ण काम हे ऑनलाईन होणार असल्याचेही डॉचौधरी यावेळी म्हणाले.तर उपसंचालक डॉकांचन वानेरे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा याकरिता आशा स्वयंसेविकांनी योजनांच्या जनजागृतीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन केलेकार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत डॉदीपक सेलोकर यांनी  आशा स्वयंसेविकांनी माता  अर्भक मृत्यू दर काम करण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केलेयाशिवाय मनपातर्फे लवकरच आशा सेविकांना टँबलेटचे
 वितरण करण्यात येणार असल्याचे ही डॉसेलोकर यांनी सांगितलेकार्यक्रमात सर्वप्रथम डॉसरला लाड यांनी आपल्या संगणकीय सादारीकरणाद्वारे  “आशांचे काम आणि मोबदला” याबाबत माहिती दिलीतर डॉअतिक खान यांनी आभार व्यक्त केले

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...