Tuesday, May 6, 2025

12वीं की परीक्षा में नगर निगम के मेधावी विद्यार्थियों को आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी ने किया सम्मानित

 
नागपुर :- 12वीं कक्षा में उत्कृष्ट सफलता प्राप्त करने वाले तथा नगर निगम महाविद्यालय का नाम रोशन करने वाले मेधावी विद्यार्थियों को सम्मानित किया गया। मंगलवार ( 6 मई) को नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी द्वारा किया गया। उन्होंने विद्यार्थियों को उनकी सफलता पर बधाई दी तथा उनके भविष्य के लिए शुभकामनाएं दीं। आयुक्त डॉ. ने यह भी कहा कि परिणाम के प्रतिशत पर ध्यान देने के साथ-साथ विद्यार्थियों की गुणवत्ता में सुधार पर भी ध्यान देने की जरूरत है। इस अवसर पर अभिजीत चौधरी ने किया। महाराष्ट्र राज्य शिक्षा बोर्ड द्वारा आयोजित 12वीं कक्षा की परीक्षा में विज्ञान, वाणिज्य और कला संकाय में मेरिट हासिल करने वाले छात्र आज नगर निगम आयुक्त के बैठक कक्ष में सम्मान समारोह आयोजित किया गया। यह हो गया. इस समय अपर आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. शिक्षा अधिकारी श्रीमती. साधना सायं , 6. शिक्षा अधिकारी श्री. सुभाष उपवास , श्री संजय दिघोर स्कूल इंस्पेक्टर श्री 
प्रशांत टेम्भुरने , श्रीमती सीमा खोबरागड़े , श्री विजय वाल्दे , श्रीमती अंजुम आरा , श्रीमती रजिया शाहीन , अंबेडकर जूनियर कॉलेज के प्रिंसिपल डॉ. मोहन करमकर और ताजाबाद उर्दू जूनियर कॉलेज की प्रिंसिपल श्रीमती माधुरी काठकर उपस्थित थे। नागपुर महानगरपालिका की 12वीं कक्षा की परीक्षा में जूनियर कॉलेज का परिणाम 93.91 प्रतिशत रहा। विज्ञान संकाय में प्रथम आने वाले तथा 12वीं की परीक्षा में सफलता प्राप्त कर नगर निगम महाविद्यालय का नाम रोशन करने वाले डाॅ. निर्मल कैलाश मटे ( 79.67 %) और दूसरे स्थान के विजेता पटाकाबाबासाहेब अम्बेडकर जूनियर कॉलेज के छात्र हैं नूरमुज़स्सम इस्तियाक खान (79.50 प्रतिशत) , साथ ही एम.ए.के. के छात्र आजाद उर्दू जूनियर कॉलेज ने तीसरा स्थान प्राप्त किया 


आयशा फातिमा मोहम्मद मुजाहिद हुसैन  (74.64 प्रतिशत) व्यापार शाखा से सबसे पहले आने वाले एम.ए.के. फ़िज़ा आज़ाद उर्दू जूनियर कॉलेज से फ़िज़ा मो. रिज़वान हाशमी (71.83 प्रतिशत) , दूसरे स्थान पर  मो. सुफियान अंसारी मो. मुस्ताक (70.83 प्रतिशत) और तमन्ना खान, ताजाबाद उर्दू जूनियर कॉलेज की छात्रा। रईस ( 64.83 प्रतिशत) और कला स्ट्रीम से प्रथम आने वाले एम.ए.के. दूसरे स्थान पर आजाद उर्दू जूनियर कॉलेज की मुस्कान फिरदौस (81.83 प्रतिशत) रहीं  एम.ए.के. आजाद उर्दू जूनियर कॉलेज की छात्रा इकरा कौसर ( 80 प्रतिशत) और तीसरे स्थान पर रहीं अशरीना कौसर ( 74 प्रतिशत) को कमिश्नर डॉ. अभिजीत चौधरी और अति ने सम्मानित किया। आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. , एवं शिक्षा अधिकारी श्रीमती द्वारा किया गया। साधना संयम। इस अवसर पर नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी ने कहा , विद्यार्थियों की कड़ी मेहनत 12वीं के परीक्षा परिणाम में दिखी। हाँ। छात्रों को अभी भी कड़ी मेहनत करनी होगी। छात्रों के लिए यह ध्यान रखना महत्वपूर्ण है कि वे कैरियर के नजरिए से आगे क्या करना चाहते हैं। उन्होंने विद्यार्थियों को अपने भावी करियर के लिए परामर्शदाताओं और शिक्षकों से सहायता लेने की सलाह दी। नगर निगम स्कूलों के छात्रों को भी 12वीं कक्षा के बाद प्रतियोगी परीक्षाओं में सफल होना जरूरी है। उन्होंने यह भी सुझाव दिया कि कॉलेज को इस उद्देश्य के लिए छात्रों को हर संभव सहायता प्रदान करनी चाहिए  
कॉलेज के बारे में बोलते हुए डॉ. अभिजीत चौधरी ने कहा कि अगले वर्ष कॉलेज का परिणाम शत-प्रतिशत घोषित होने से म्युनिसिपल कॉलेज से अधिकाधिक विद्यार्थी बेहतर अंकों के साथ उत्तीर्ण होंगे। उन्होंने यह भी उम्मीद जताई कि उन्हें मेरिट सूची में शामिल किया जाएगा। उन्होंने यह भी आश्वासन दिया कि इसके लिए स्कूलों को आवश्यक सहायता उपलब्ध कराई जाएगी।
 उन्होंने यह भी आशा व्यक्त की कि प्रधानाचार्य और अध्यापक स्कूल का परिणाम सुधारने के लिए और अधिक प्रयास करेंगे । इस अवसर पर उन्होंने सभी शिक्षकों , विद्यार्थियों एवं अभिभावकों को बधाई दी तथा विद्यार्थियों को उनके उज्ज्वल भविष्य के लिए शुभकामनाएं दीं। इस बार तो बहुत ज्यादा हो गया।
आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. भी उपस्थित थीं। मेरिट सूची में स्थान पाने वाले विद्यार्थियों को बधाई और उनके भविष्य के लिए शुभकामनाएं। उन्होंने कहा कि आगामी शैक्षणिक वर्ष में कॉलेज के परिणामों को बेहतर बनाने के लिए और अधिक प्रयास करने की आवश्यकता है। उन्होंने अगले वर्ष भी शत-प्रतिशत परिणाम हासिल करने का लक्ष्य रखा  प्रारंभिक शिक्षा अधिकारी श्रीमती साधना सैयाम ने बताया कि इस वर्ष 12वीं की परीक्षा में 235 विद्यार्थियों को प्रवेश दिया गया। इनमें से 230 विद्यार्थियों ने परीक्षा दी। इनमें से 216 छात्र उत्तीर्ण हुए। इसमें 14 असफलताएं रहीं। म्युनिसिपल स्कूल का परिणाम 93.91 प्रतिशत रहा। पिछले वर्ष इस समय परिणाम 81 प्रतिशत था, जो इस वर्ष 13 प्रतिशत अधिक है। यह प्रधानाचार्य , शिक्षकों और छात्रों की कड़ी मेहनत के कारण संभव हुआ है  इस परंपरा को जारी रखते हुए, स्कूल में छात्रों की गुणवत्ता में सुधार हुआ है। उन्होंने कहा कि इसे बढ़ाने के प्रयास किये जायेंगे। कार्यक्रम का संचालन उपशिक्षा अधिकारी सुभाष उपासे ने किया। स्कूल इंस्पेक्टर विनोद वाल्दे ने धन्यवाद ज्ञापन किया।
 

शाळांमध्ये परिणामकारक व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवाअतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांचे स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना आवाहन

 
नागपूर:-  महापालिकांच्या शाळांमध्ये स्वयंसेवी संस्थांतर्फे परिणामकारक व गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवावेअसे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांनी केले. नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक विकासासाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे  (एनजीओ) उपक्रम राबविले जातात. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांच्या अध्यक्षतेखाली एनजीओंच्या प्रतिनिधींची बैठक आज महापालिकेच्या मुख्यालयात पार पडली यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामआकांशा शाळेचे नोडल अधिकारी श्री. विनय बगळे तसेच एनजीओ चे प्रतिनिधी उपस्थित होते. यात पियूष वानखेडे व जीवन मेहेर (एचसीएल फाऊंडेशन)श्रीमती शर्मिष्ठा गांधी (आरोह)रामकुमार सोनुले श्रीमती प्रिया बेलसरे  (होंडा की पाठशाला)श्रीमती स्नेहल कोट्टे (उदय एनजीओ)श्री. प्रणय देशभ्रतारश्रीमती श्रद्धा चिखलकर (मेलजिओ)श्री. मोहन पांडे (मासूम)श्रीमती पौर्णिमा ढवळे (प्रथम एज्युकेशन)श्रीमती शबाना अंसारीश्री. आशीष शर्मा (आकांक्षा फाऊंडेशन)नितेश नागदेवे (सह्याद्री फाऊंडेशन) प्रतिनिधी उपस्थित होते.स्वयंसेवी संस्थांतर्फे महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती 
एनजीओंच्या प्रतिनिधींकडून अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी समजून घेतली. पर्यावरणसंगणक साक्षरताझोपडपट्टीतील मुलांचा विकासआरोग्यरस्त्यावर फिरणारे मुले१० वीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य करणेबालवाडीमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती एनजीओच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली. एनजीओंनी त्यांच्या शाळांमधील शिक्षणवृद्धीसाठी चालविल्या जात असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच आकांक्षा फाऊंडेशनने माझी शाळासक्षम शाळा या शाळा रुपांतरण प्रकल्पाबाबतचे सादरीकरण केले. शाळा रुपांतरणासंदर्भात सर्वसमावेशक अभ्यास व प्रकल्पाची प्रक्रिया मूल्यमापन आयडी इनसाईट या संस्थेच्या प्रतिनिधींनी सादर केले. यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी शाळांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचा परिणाम दिसून आला पाहिजेयावर भर दिला. एनजीओतर्फे चालविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे परिणाम दृश्यमान असले पाहिजे. या उपक्रमांना यापुढे बळकट व परिणामकारक कसे करता येईलयावर विचार होण्याची आवश्यकता आहे. हे उपक्रम राबविण्यासाठी एनजीओंना येत असलेल्या अडचणी समजून घेण्याची तसेच या अडचणी दूर करण्यासाठी महापालिकेतर्फे मदत देण्याचे आश्वासनही श्रीमती वैष्णवी बी. यांनी यावेळी दिले. 

राज्य स्तरीय पदक प्राप्त दिव्यांग खेळाडूंनाही दीड लाख रुपयांची मदत

नागपूर:-नागपूर महापालिकेच्यावतीने दिव्यांग क्रीडा प्रोत्साहन योजनेतअंतर्गत क्रीडा विभागातर्फे आता राज्य स्तरीय खेळाडूंना सुद्धा क्रीडा साहित्य खरेदीसाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात या योजनेची संकल्पना क्रीडा विभागामार्फत राबविण्यात येत आहे.मंगळवारी (ता. 6) महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयुक्त सभाकक्षात आयोजित बैठकीत अति. आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. विनोद जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. 
दिपक सेलोकर, शिक्षाधिकारी श्रीमती साधना सयाम, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, समग्र शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक श्री. अभिजीत राऊत, महात्मा गांधी सेवासंघाचे श्री. विजय कान्हेकर उपस्थितीत होते.राज्यराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन व आर्थिक मदत देण्यासाठी महापालिकेतर्फे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यात यापुढे राज्य स्तरावरील स्पर्धांमध्ये पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना सुद्धा 1 लाख 50 हजार  रुपयांचे क्रीडा साहित्ये दिले जाणार आहे. या निर्णयाचा शहरातील दिव्यांग खेळाडूंना लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तवरील स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना 3 लाख रुपयांची मदत पूर्ववत सुरू राहणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 41 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (06)  रोजी शोध पथकाने  41  प्रकरणांची नोंद करून  रु. 34,000‍/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडयास्टॉल्स‍पानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत  13  प्रकरणांची नोंद करून  रु.5,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून रु. 300/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत  08 प्रकरणांची नोंद करून रु.3,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता 
बंद करणे या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून रु.18,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन रू.1,000/- दंड वसुल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून रु.2,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 03 प्रकरणांची नोंद करून रु.3,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.‍तसेच उपद्रव शोध पथकाने हनुमान नगर झोन अंतर्गत मे. श्री शेतवाल मंगलकार्यालय यांनी अनधिकृत ठिकाणी कचरा टाकल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  धंतोली झोन अंतर्गत आकाश गजाबी यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  नेहरू नगर झोन अंतर्गत मे. स्पार्क अकादमी यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला.
गांधीबाग झोन अंतर्गत भारती  किराणा स्टोर यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. शेषराव किराणा शॉप यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  लकडगंज झोन अंतर्गत मे.  सुभाष  किराणा स्टोर यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  प्राईस राजू शाहु यांनी फूटपाथवर मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवल्याबद्दल रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  आसी नगर झोन अंतर्गत मे. रवि ट्रेडर्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  उपद्रव शोध पथकाने 08  प्रकरणांची नोंद करून रू. 45,000/- दंड वसूल केला.
 

Tuesday, April 29, 2025

अतिरिक्त आयुक्तांनी केली गोरेवाडा व जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी,टेलिमेडिसिन सुविधेचा घेतला आढावा

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी मंगळवारी (ता. २९) गोरेवाडा व जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली व पाहणी केली. त्यांनी दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये सुरु असलेल्या टेलिमेडिसिन सेवेचा आढावा घेतला.यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरमंगळवारी झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अतिक खानसतरंजीपुरा झोनच्या झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुलभा शेंडेगोरेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. समीरा खानजागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र कळमकरडॉ. रुचिता चवरेडिजिस्वास्थ्य फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. अशोक कुमार आणि प्रकल्प समन्वयक श्री. प्रांजल सुहागपुरे उपस्थित होते.नागपूर महानगरपालिकेच्या गोरेवाडा व जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डब्ल्यूसीएल च्या सीएसआर 

निधीमधून प्रायोगिक तत्वावर 'टेलिमेडिसिन'ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या 'टेलिमेडिसिनसुविधेचे संचालन डिजिस्वास्थ्य फाउंडेशनद्वारे केले जात आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये सुरु असलेल्या 'टेलिमेडिसिनसेवेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. या सेवेमार्फत रुग्णांचे समुपदेशनतपासणी आणि उपचार या सर्व प्रक्रिबाबत देखील त्यांनी विस्तृत माहिती घेतली व आढावा घेतला. मनपाच्या दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा सुरु करण्याचा मानस यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी व्यक्त केला. 
काय आहे टेलिमेडिसिन सुविधा?:- मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या ज्या रुग्णाला तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असेल त्यांना 'टेलिमेडिसिन'मार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तज्ज्ञांकडून मोफत सल्ला देण्यात येतो. रुग्णाला पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढील उपचार करण्यात येतात. शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनाआयुष्मान भारत योजना (पीएम-जेएवाय) यासारख्या केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांचा देखील लाभ मिळवून देण्यात येतो. यासाठी देशातील विविध भागातील स्त्रीरोग तज्ज्ञन्यूरोलॉजिस्ट,  ऑन्कोलॉजिस्टऑर्थोपेडिक्सडर्मेटोलॉजिस्ट,  इएनटी, डेंटिस्टग्रॅस्ट्रोनेट्रोलॉजीहृदयरोगतज्ज्ञ,  ऑप्थेंमोलॉजिस्टनेफ्रोलॉजिस्फिजिओथेरेपिस्टडायटिशियनजनरल मेडिसिन आणि बालरोगतज्ञांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते आठवड्यातील निर्धारित दिवशी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सेवा देतात. रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि उपचाराबाबत नियमित फॉलोअप देखील घेतले जाते.

नागपूर हेरीटेज संवर्धन समितीची मनपा मुख्यालयात बैठक

नागपूर:- शहरातील विविध भागातील वारसा स्थळांच्या संदर्भात नागपूर हेरीटेज संवर्धन समितीची बैठक समितीचे अध्यक्ष मा. श्री. अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.29)  मनपा मुख्यालयातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत  पार पडली. बैठकीत मुख्य अभियंता लीना उपाध्येनगररचना विभागाचे सहायक संचालक श्री.ऋतुराज जाधवएमएसआयडीसीचे अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश पांग्रृत उपअभियंता श्री. राजीव गौतमइनटॅक लोकल चॅप्टरच्या समन्वयक श्रीमती मधुरा राठोडरातुम नागपूर विद्यापीठाच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. शुभा जोहरीपुरातत्व विभागाचे अधीक्षक श्री. अरुण मलिकउपअभियंता श्री. विवेक तेलरांधेआर्किटेक्चर वेद पुरनेन्दु प्रकाश उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास 
महामंडळाचे (एमएसआयडीसी) अधीक्षक अभियंत्यांनी नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयजिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयाच्या इमारतींचे एकत्रित प्रस्तावित बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्यापासून सवलत देण्याचा प्रस्ताव नागपूर हेरीटेज संवर्धन समितीला सादर केला. यावेळी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम  हेरिटेज इमारत (जुने कोषागार इमारत) पासून 108 मीटर दूर करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी हेरीटेज समितीला माहिती दिली. यावर समितीने समाधान व्यक्त केले. याचबरोबर जागनाथ बुधवारी येथील श्री. जागृतेश्वर देवस्थानाबाबत प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 50 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (29)  रोजी शोध पथकाने  50  प्रकरणांची नोंद करून  रु. 1,48,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडयास्टॉल्स‍पानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत  16  प्रकरणांची नोंद करून  रु.6,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत  02 प्रकरणांची नोंद करून रु.800/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 03 
प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून रु.1,15,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वैद्यकिय व्यवसायिकांना बायोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 10,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून रु.3,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. 
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 06 प्रकरणांची नोंद करून रु.6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.‍तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी झोन अंतर्गत मे. ऐ-1 रेस्टोरेंट ॲण्ड बार यांनी अन्नपदार्थ टाकून चेंबरमध्ये अडथळा निर्माण झाला आणि ग्रीन ट्रिब्युनल कायद्याअंतर्गत रु.15,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. ईंजिनीयस हाईट्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल एकुण रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. विठ्ठल बाजिराव यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल एकुण रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत श्रीपाल खंजाची यांनी जुन्या इमारती पाडताना कोणतीही सुरक्षा खबरदारी न घेतल्याने आणि वायू आणि ध्वनी प्रदूषण पसरवल्याबद्दल रु.50,000/- चे दंड वसुल करण्यात आले.  मे. एम. आर.वि. कंन्संट्रक्शनस यांनी जुन्या इमारती पाडताना कोणतीही सुरक्षा खबरदारी न घेतल्याने आणि वायू आणि ध्वनी प्रदूषण पसरवल्याबद्दल रु.50,000/- चे दंड वसुल करण्यात आले. मे. अल-नुर  क्लिनीक सामान्य कचऱ्यासोबत जैव वैद्यकीय कचरा आढळला आणि नियम BMW-1998 अंतर्गत रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे.श्री द.बेकरी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत राधे डेरी यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 08  प्रकरणांची नोंद करून रू. 1,55,000/- दंड वसूल केला.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...