म.न.पा प्रवर्तन विभाग मार्फत आज दिनांक 06.02.2025 रोजी लक्ष्मीनगर झोन
क्र ०१ अंतर्गत पथक क्र.३, आणि पथक क्र.५ यांनी मिळुन संयुक्तरीत्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई दुपारी 1:00 वाजेपासून ते
सायंकाळी 9:00 वाजेपर्यंत कारवाई सुरू आहे .कारवाई मध्ये झोन कार्यालय ते रेडीसनब्लु हॉटेल
चौक ते खामला रोडे ते जयताळा चौक ते त्रिमुर्ती नगर चौक ते प्रताप नगर चौक ते
लक्ष्मीनगर चौक ते आठ रस्ता चौक ते माटे चौक ते VNIT
IT पार्क चौक ते बजाज नगर चौक ते ईस्ट हायकोर्ट रोड ते लोकमत चौक पर्यंत
अतिक्रमण
निर्मूलन ची कारवाई करण्यात येत आहे ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व
फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात येत आहे. कारवाई
मध्ये अतिक्रमण धारकांची संख्या 50 वर सुद्धा अतिक्रमण पथकाद्वारा कारवाई करण्यात येत आहे आणि कारवाई मध्ये
आतापर्यंत 02 ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे आणि कारवाई सुरू आहे. • धरमपेठ झोन क्र ०२
अंतर्गत पथक क्र.४ आणि पथक क्र ०२ यांनी संयुक्तरित्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई
दुपारी 12:00 वाजेपासून ते
सायंकाळी 9:00 वाजेपर्यंत सुरू आहे
अंतर्गत झोन कार्यालय ते सीताबर्डी परिसर ते झासीराणी चौक
ते पंचशील चौक ते मेहाडीया चौक ते लोकमत चौक ते अंजनी रेल्वे स्टेशन पर्यंत
रस्त्याच्या दोन्ही बाजू वरील रोड व फूटपाथ वर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले
व दुकान हटविण्यात येत आहे. कारवाई मध्ये अनधिकृत बांधकामाची धारकांची संख्या
अंदाजे 30 वर सुद्धा अतिक्रमण
ची करवाई करण्यात येत आहे आणि कारवाई मध्ये 01 ट्रक साहित्य सामान जप्त करण्यात आले आणि कारवाई सुरू आहे. ही कारवाई .श्री. हरिष राऊत सहा. आयुक्त अतिक्रमण
विभाग यांचे मार्गदर्शनात श्री भास्कर माळवे कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण पथक
द्वारे करण्यात आली.
No comments:
Post a Comment