Thursday, August 29, 2024

मुख्यमंत्री लाडली बहन योजना में शहर में चार लाख का आवेदन स्वीकृत प्रत्येक हितग्राही को लाभ पहुंचाने की महत्वपूर्ण पहल

नागपुर :- राज्य सरकार की महत्वाकांक्षी " मुख्यमंत्री माझी लड़की बहिन योजना " के आवेदन की स्वीकृति के संबंध में नागपुर नगर निगम एक महत्वपूर्ण पड़ाव पर पहुंच गया है। नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डाॅ. अभिजीत चौधरी के नेतृत्व में एक अहम पहल की गयी. इसका फायदा भी हुआ. नागपुर शहर में महिलाओं की मुख्यमंत्री प्यारी बहन ' योजना के लिए चार लाख आवेदन स्वीकृत किए गए हैं  राज्य में महिलाओं को आर्थिक रूप से सशक्त बनाने उनके स्वास्थ्य और पोषण में सुधार लाने और परिवार में उनकी निर्णायक भूमिका को मजबूत करने के लिए रुपये की वित्तीय सहायता दी जाएगी। नागपुर शहर की अधिक से अधिक महिलाओं को योजना का लाभ मिले और उनके आवेदनों की उचित जांच हो, यह सुनिश्चित करने के लिए नागपुर नगर निगम ने एक विशेष पहल की है। नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डा. अभिजीत चौधरी के मार्गदर्शन में उक्त योजना नगर निगम के माध्यम से सफलतापूर्वक क्रियान्वित की जा रही है। राज्य सरकार द्वारा मुख्यमंत्री माझी लड़की बहिन योजना के लिए आवेदन भरने के लिए नियमित रूप से 
कॉल की जा रही है। राज्य सरकार की अपील पर प्रतिक्रिया देते हुए महिलाओं ने इस योजना का लाभ पाने के लिए नगर पालिका के जोनल कार्यालय के साथ-साथ वार्ड स्तर पर भी बड़ी संख्या में आवेदन जमा किये हैं. आवेदन स्वीकार कर उसकी समुचित जांच करने के बाद इन आवेदनों को अनुमोदन के लिए कलेक्टर कार्यालय में वर्गीकृत कर दिया गया है। नगर पालिका को प्राप्त 4 लाख 33 हजार 570 आवेदनों में से लाख 18 हजार 606 को कलेक्टोरेट कार्यालयों के माध्यम से मंजूरी मिल चुकी है। इसमें नारी शक्ति दूत एप पर 2 लाख 21 हजार 973 आवेदन प्राप्त हुए , जिनमें से 2 लाख 20 हजार 251 आवेदन स्वीकृत किये गये। जबकि मेरी प्यारी बहन पोर्टल पर 2 लाख 11 हजार 597 आवेदन प्राप्त हुए , जिनमें से 1 लाख 98 हजार 355 आवेदन स्वीकृत किये गये। 

# आधार कार्ड को बैंक से लिंक करें:- नगर निगम आयुक्त एवं प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी ने पात्र लाभार्थियों से अपील की है कि वे महाराष्ट्र सरकार द्वारा शुरू की गई मुख्यमंत्री-माजी लड़की बहिन योजना से लाभ उठाने के लिए अपने आधार कार्ड को अपने बैंक खाते से लिंक करें। नगर निगम के माध्यम से आधार कार्ड को बैंक खाते से लिंक कराने के लिए लाभार्थी स्वयं बैंक में जाते हैं लाभार्थियों के मोबाइल फोन पर संदेश और आवाज संदेश भेजे जा रहे हैं। साथ ही, सभी बैंकों और शाखाओं को लाभार्थियों के बैंक खाते से आधार को जोड़ने के बारे में सूचित किया गया है।



# आवेदन के साथ आवश्यक दस्तावेज:- योजना के लिए आधार कार्ड महाराष्ट्र राज्य का अधिवास प्रमाण पत्र , यदि 15 वर्ष पहले का राशन कार्ड नहीं है या महाराष्ट्र में अधिवासित पुरुष के साथ विदेश में जन्मी महिला का परित्याग प्रमाण पत्र या जन्म प्रमाण पत्र या मतदाता पहचान पत्रइनमें से कोई एक दस्तावेज जैसे कि पति का जन्म प्रमाण पत्र या पति का स्कूल छोड़ने का प्रमाण पत्र या अधिवास प्रमाण पत्र प्रस्तुत किया जाना चाहिए। इसके अलावा यदि कोई आय प्रमाण नहीं है (वार्षिक आय 2.5 लाख तक) पीला राशन कार्ड या नारंगी राशन कार्ड , बैंक खाता पासबुक प्रथम पृष्ठ छाया प्रति। (आधार कार्ड से लिंक होना चाहिए।) अंडरटेकिंग एक आवश्यक दस्तावेज है। विशेष रूप से श्रवणबल , संजय गांधी निराधार और अन्य सरकारी वित्तीय योजनाएं जिसके तहत रु। यदि 1500 लाभार्थी महिलाएं योजना का लाभ लेने के लिए अपात्र होंगी तो महिलाएं इस बात का ध्यान रखें।

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 66 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे.  गुरुवार (29) रोजी शोध पथकाने 66 प्रकरणांची नोंद करून 49,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेलेफेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून  5,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत प्रकरणांची नोंद करून 300/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत प्रकरणांची नोंद करून 1,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून

17,500/- रुपयांची वसुली करण्यात 
आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ताफुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत प्रकरणांची नोंद करून 3,000 रुपयांची वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 22 प्रकरणांची नोंद करून 4,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास प्रकरणांची नोंद करून 7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. रस्ता, फुटपाथमोकळी जागाइत्यादी  ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे,प्रथम 48 तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविल्यास या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5000 रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. शिवगौरी रेसीडंसी यांनी इमारतीच्या तळघरात अस्वच्छता आढळल्याने रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सुभाष निकम यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला.  मे. आईचा स्वयंपाक यांनी चेंबर ब्लॉक केल्यामुळे रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मेहुल पटेल यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मे. जिनाद क्रियेशन यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. समर्थ ॲग्रीक्लचर यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत मे. ताज टावर अर्पाटमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत गणेश मुर्ती भंडार, शाहु मुर्ती भंडार, भक्ती मुर्ती भंडार, लोणारे मुर्ती भंडार, रमेश मुर्ती भंडार, शिवाणी आर्ट भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 60,000/- चे दंड वसुल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अष्टविनायक मुर्ती भंडार भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले व मे. खापेकर मिष्ठान्न भंडार यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. आशीनगर झोन अंतर्गत मे. निलेश फुलझेले मुर्ती भंडार, मे. ठाकुर मुर्ती भंडार यांनी दुकानात प्रतिबंधित पीओपी मूर्तीची विक्रीकरीता ठेवल्याबाबत प्रत्येकी रु. 10,000/- असे एकुण रू. 20,000/- चे दंड वसुल करण्यात आले.

गोकुलपेठ मार्केट में स्वच्छता अभियान के तहत डस्टबिन वितरण

नागपूर:-  गोकुलपेठ, धरमपेठ जोन अंतर्गत गोकुलपेठ मार्केट में एक महत्वपूर्ण स्वच्छता अभियान का आयोजन किया गया। इस कार्यक्रम के तहत स्वच्छता ब्रांड एंबेसडर किरण मुंधडा, तेजस्वी मंच की महिलाओं के सदस्य, और सहायक आयुक्त प्रकाश वराडे ने गोकुलपेठ मार्केट के दुकानदारों को डस्टबिन वितरित किए।कार्यक्रम के दौरान सहायक आयुक्त प्रकाश वराडे ने दुकानदारों को स्पष्ट निर्देश दिए कि वे डस्टबिन का उपयोग सुनिश्चित करें और कचरा इधर-उधर न फेंकें अपना कचरा डस्टबिन में रखे साथ ही महानगरपालिका द्वारा निर्धारित कचरा वाहन में पर ही कचरा डालने की और दुकानदारों को सिंगल यूज प्लास्टिक उपयोग न करने 
और ना ही नागरिकों को करने देने की अपील  की गई। इस अवसर पर सहायक आयुक्त प्रकाश वराडे के अलावा, जोनल अधिकारी  दीनदयाल टेंभेकर, स्वच्छता ब्रांड एंबेसडर किरण मुंधडा, पूजा राठी, कल्पना मोहता, संध्या सोनी, विद्या जाजू, दीप्ति सांवल, शीतल गौतम, प्राजक्ता पाटिल और IEC टीम के सभी सदस्य भी उपस्थित रहे। कार्यक्रम का मुख्य उद्देश्य गोकुलपेठ मार्केट में स्वच्छता और सफाई को बढ़ावा देना था । जिससे स्थानीय समुदाय को स्वच्छ और स्वस्थ वातावरण प्रदान किया जा सके ।

Tuesday, August 20, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 70 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (20) रोजी शोध  पथकाने  70 प्रकरणांची नोंद करून 40,000/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया,  स्टॉल्स,  पानठेले फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत  17  प्रकरणांची नोंद करून 6,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता,  फुटपाथ,  मोकळी जागा  अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून  100 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 1600 रुपयांची वसुली करण्यात 
आली. मॉलउपहारगृहेलॉजिंगबोर्डींग हॉटेलसिनेमा हॉलमंगल कार्यालयकॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 13,700/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 1प्रकरणांची नोंद करून 12,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.सिवील डीझाईन स्टुडीयो यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. 







धंतोली झोन अंतर्ग मे. बादशाह मॅजिक वर्ल्ड यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. गांधीबाग झोन मे. राम किराणा शॉप यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे. भोलेशंकर स्विट्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला.

सोनी समाज ने किया ध्वजारोहण

नागपुर:-सोनी समाज मित्र मंडल की ओर से स्वाधिनता दिवस पर ध्वजारोहण गणेशपेठ स्थित मनपा के समाज भवन में हर्षोल्लास के साथ किया गयासोनी समाज मित्र मंडल के अध्यक्ष श्री सुरेश सोनीने ध्वजारोहण किया। इस अवसर पर महासचिव श्री मनीष सोनी, कोषाध्यक्ष श्री उदय सोनी, संगठन सचिव श्री संदीप सोनी, वरिष्ठ सदस्य सर्वश्री प्रकाश वर्मा, श्री राधेश्याम वर्मा, श्री कांतिलाल सोनी, एडवोकेट राधेश्याम सोनी, प्रकाश वर्मा, गोवर्धन सोनी, लक्ष्मीनारायण सोनी, प्रेमनारायण सोनी, श्रीमती पुष्पालता सोनी, श्रीमती प्रतिभा संदीप सोनी, देशकर, रणदीवे आदि उपस्थित थे। 

Saturday, August 17, 2024

कला-संस्कृतीमधून होतात व्यक्तित्वावर संस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर:- कला-संस्कृती आणि खेळांमधून मुलांच्या व्यक्तित्वावर संस्कार होत असतात. मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याच्या उद्देशाने बाल कला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले. बाल कला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खासदार चषक आंतरशालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचा समारोप झाला. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला ना. श्री. गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ वक्ते-प्रवचनकार विवेक घळसासी, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे रवींद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष माधुरी सावरकर, बाल कला अकादमीच्या अध्यक्ष मधुरा रोडी गडकरी, अकादमीचे सचिव सुबोध आष्टीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत एकूण ६० शाळांनी सहभाग नोंदवला. नारायणा व स्कूल अॉफ स्कॉलर्स यांनी वेगवेगळ्या गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. ना.श्री.गडकरी म्हणाले, ‘लहान मुलांमध्ये असलेल्या कलाकौशल्याला व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळाला तर आपला साहित्य-संस्कृतीचा वारसा जतन करणे शक्य होत असते. संगिताच्या माध्यमातून समाजात चांगला नागरिक घडविता येतो. समाजात गुणात्मक परिवर्तन करण्यासाठी संस्काराच्या माध्यमातून नवीन पिढी घडत असते.नागपूर महानगरपालिका, स्त्री शिक्षण मंडळ आणि बाल कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य सुरेश भट सभागृहात लहान मुलांवर संस्कार करणारे चित्रपट दाखविण्यात यावे, अशी अपेक्षाही ना.श्री.गडकरी यांनी व्यक्त केली. विवेक घळसासी यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्रमोद गुजर, मंजिरी वैद्य-अय्यर व गुणवंत घटवाई या परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मधुरा रोडी-गडकरी यांनी, तर सूत्रसंचालन आसावरी देशपांडे यांनी केले.

विदर्भात निर्माण व्हावे ‘काऊ फार्म्स’! केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली अपेक्षा

नागपूर:- विदर्भातील दुधाचे संकलन ५० लाख लिटर होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी २० लिटर दूध देणाऱ्या १० हजार गायी विदर्भात असणे आवश्यक आहे.चांगल्या प्रजातीच्या दुधाळू गायी शेतकऱ्यांकडे असाव्या लागतील. विदर्भात सार्वजनिक लोकसहभागातून (पीपीपी मॉडेल) काऊ फार्म्सतयार झाल्यास प्रश्न सुटू शकतो. त्यादृष्टीने तज्ज्ञांची मदत घेऊन पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केली.महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (माफसू) येथे दुग्धव्यवसाय-उपजीविका आरोग्य आणि पोषणाचे माध्यमया विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे ना.श्री.गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या वेळी  माफसूचे कुलगुरू डॉ.नितीन पाटील, नॅशनल डेअर डेव्हलपमेंट बोर्डाचे चेअरमन 
डॉ. मीनेश शाह, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (पशु विज्ञान) डॉ. राघवेंद्र बट्टा, भारतीय दुग्धव्यवसाय संघटनेचे अध्यक्ष आर.एस. सोधी आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. ना.श्री.गडकरी यांनी काऊ फार्मची संकल्पना मांडतानाच पीपीपी मॉडेल वापरण्याची सूचना केली.पीपीपी मॉडेलच्या जोरावर आज मी देशात मोठ्या प्रमाणात काम करू शकतोय. मोठे महामार्ग, रस्ते, टनेल्स होत आहेत. आपल्या देशात पैशांची कमतरता नाही. काम करणाऱ्यांची कमतरता आहे. जरा कल्पकता आणि नाविण्य वापरले, अस्तित्वात असलेल्याच पायाभूत सोयीसुविधा वापरल्या तर अधिक प्रभावीपणे काऊ फार्मचा प्रकल्प यशस्वी करता येईल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. चांगल्या प्रजातीच्या दुधाळू गायी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हा काऊ फार्म्सचा उद्देश असावा, असेही ते 
म्हणाले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी संशोधन करा, दुधाचे उत्पादन वाढवा आणि पशु खाद्यावरील खर्च कमी करण्याचे मार्ग शोधा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. उत्पादकता वाढविणे आणि प्रक्रियेवर भर देणे या दोन गोष्टींवर भर दिला तर खूप फायदा होईल, असेही ते म्हणाले.विदर्भात मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसायाच्या दृष्टीने खूप क्षमता आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी उत्पादन वाढवावे लागेल. एकेकाळी या देशातील ९० टक्के लोक ग्रामीण भागात राहायचे. आता २५ टक्के लोकांचे स्थलांतर झाल्यामुळे गावात राहणाऱ्यांची, शेती करणाऱ्यांची किंवा त्यासंबंधित व्यवसाय करणाऱ्यांची संख्या कमी झाली. आज देशाच्या एकूण जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे १२ टक्के योगदान आहे. हे योगदान २५ टक्क्यांपर्यंत जाईल, तेव्हा आत्मनिर्भर भारत अभियानाला अधिक गती येईल. त्यासाठी खेडोपाडी शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचवावे लागेल. उत्पादन खर्च कमी केल्याशिवाय नफा वाढणार नाही, हे समजावून सांगावे लागेल, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. 

Friday, August 9, 2024

हर घर तिरंगा’ अभियानाचा थाटात शुभारंभ मनपात अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली “तिरंगा प्रतिज्ञा”

नागपूर:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या हर घर तिरंगा’ या अभियानाचा नागपूर महानगरपालिकेमध्ये थाटात शुभारंभ झाला. अभियानांतर्गत शुक्रवारी (ता.९) नागपूर महानगरपालिकेत तिरंगा प्रतिज्ञा’ घेण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना तिरंगा शपथ’ दिली.सदर अभियान देशवासीयांच्या हृदयात देशभक्तीची भावना वृदिंगात करेल तसेच राष्ट्रध्वजाप्रती अधिक सन्मान जागृत करेल. गेल्या दोन वर्षांपासून राज्यभर सुरू असलेले हे अभियान आता लोकचळवळ बनले आहे. यावर्षी देखील नागपूर शहरात मोठ्या उत्साहाने अभियान राबविण्याचा निर्धार मनपातर्फे करण्यात आला असल्याचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांनी मी शपथ घेतो कीमी आपला तिरंगा ध्वज 

फडकवेलस्वातंत्र्यसैनिक व वीर हुतात्म्ये यांच्या भावनांचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन. या आशयाची प्रतिज्ञा दिली.यावेळी अतिरिक्त आयुक्तद्वय श्रीमती आंचल गोयलश्री अजय चारठाणकरउपायुक्त सर्वश्री प्रकाश वराडेश्री. मिलिंद मेश्रामडॉ. रंजना लाडेडॉ. गजेंद्र महल्लेवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरसहायक आयुक्त सर्वश्री. हरिश राऊतप्रमोद वानखेडेश्याम कापसेमुख्य अग्निशमन अधिकारी बी. पीचंदनखेडेशिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामउद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपागरक्रीडा अधिकारी डॉ. पीयूष अंबुलकरजनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.नागपूर महानगरपालिकेतर्फे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा’ अभियान राबविले जाणार आहे. यात नागपूर शहराचाही उत्स्फूर्त सहभाग राहील. शहरात देशभक्तीपर वातावरण निर्मितीसाठी मनपा कार्यरत आहेअसे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी माध्यमांना सांगितले.हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून या कालावधीमध्ये 
तिरंगा यात्रातिरंगा रॅलीतिरंगा दौडतिरंगा कॉन्सर्टतिरंगा कॅनव्हॉसतिरंगा शपथतिरंगा सेल्फीतिरंगा मानवंदनातिरंगा मेला आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांचे योग्यरित्या नियोजन करून यामध्ये विद्यार्थीनागरिकमहिला या सर्वांनाच सहभागी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहेअसे ही मनपा आयुक्तांनी सांगितले.शहरातील प्रमुख ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारुन येथे नागरिकांना तिरंगा शपथ घेण्याबाबत व्यवस्था करावी. तसेच नागरिकांना अत्यंत कमी दरात कापडी तिरंगा उपलब्ध व्हावा याकरिता दहाही झोन सह प्रमुख ठिकाणी स्टॉल उभारण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहे.हर घर तिरंगाअभियानाच्या कालावधीमध्ये शहरातील राम झुला तसेच प्रमुख ठिकाणी तिरंगी रोषणाई करण्याचे ही निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विभागाला दिले आहे. घर हर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून देशभक्तीचा जागर घराघरात पोहोचविला जात आहे. या अभियानामध्ये सहभागी होउन तिरंग्यासोबत सेल्फी काढून ती हर घर तिरंगा च्या संकेतस्थळावर अपलोडक करण्याचे दिशानिर्देश केंद्र शासनाद्वारे जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार सेल्फीसाठी मनपा मुख्यालयात तिरंगा ठेवण्यात आलेला आहे. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील तळमजल्यावर मोठा तिरंगा ठेवण्यात आलेला आहे. या तिरंग्यासोबत सेल्फी काढून अधिकारी आणि कर्मचारी https://harghartiranga.com/ या संकेतस्थळावर अपलोड करीत आहेत.

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...