Thursday, December 25, 2025

सांताक्लॉज सांगतोय मतदान करा!...शहरातील ४० ठिकाणी मनपाने राबविला अभिनव उपक्रम मनपाच्या स्वीप उपक्रमाचा शुभारंभ

नागपूर:- महिला मतदान सक्षम लोकशाही..,दिव्यांग मतदारांचा सन्मान लोकशाहीचा अभिमान...असे मतदान विषयी जनजागृती फलक हाती घेऊन सांताक्लॉजने शहरातील विविध ठिकाणी मतदान नक्की करा अशी जनजागृती केली. निमित्त होते ते नागपूर महानगरपालिकेद्वारा सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात स्वीपकार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या  मतदान जनजागृती  अभियानाचे. नाताळ सणाचे औचित्यसाधून नागपूर महानगरपालिका मुख्यालय येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते स्वीप उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मनपाने नाताळ सणाचे औचित्य साधून शहरातील ४० ठिकाणी सांताक्लॉजच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंतअतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी.उपायुक्त डॉ. रंजना लाडेउपायुक्त श्री. राजेश भगतउपायुक्त श्रीमती मेघना वासनकरकार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचटवारमुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्लेजनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.मतदान जनजागृतीकरिता महानगरपालिकेच्या 
मुख्यालयात आकर्षक रोषणाई करून मतदार जागृती ख्रिसमस ट्री उभारण्यात आली होती. तसेच मतदार जनजागृतीसाठी एक सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या ठिकाणी मतदानासाठी जागृती करणाऱ्या घोषणा करणारे फलक लावलेले होते.शहरातील मनपाच्या दहाही झोनमध्ये गर्दीच्या ठिकाणी सांताक्लॉज च्या पेहरावात असलेल्या युवकांनी मतदारांमध्ये जनजागृती केली. महानगरपालिकेच्या मुख्यालयात घोड्याच्या बग्गीत सांताक्लॉज बसलेले होते. त्यांच्या हातात मतदानाला प्रोत्साहन देणारे घोषणांचे फलक होते. कर मतदानसांगतंय संविधानमहिला मतदान सक्षम लोकशाही अशा घोषणा लिहिलेले फलक लावण्यात आले होते. या सांताक्लॉजला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रत्येक झोनमध्ये रवाना केले. यावेळी मतदान कराअशा घोषणा देत सांताक्लॉज यांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयातून निघाले.प्रत्येक झोनमध्ये चर्च तसेच गर्दीच्या ठिकाणी सांताक्लॉजने मतदान करण्यासाठी जनजागृती केली. या सर्वांच्या हातात मतदानाबद्दल जागृती करणार्या घोषणा असलेले फलक होते. यावेळी लहान मुलांना सांताक्लॉजने चॉकलेट सुद्धा दिले. या अभिनव उपक्रमाला मतदारांना चांगला प्रतिसाद दिला.  मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात स्वीपमतदान साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून मनपाच्या लक्ष्मीनगर,  धरमपेठ,  हनुमान नगर,  धंतोली,  नेहरूनगर,  गांधीबाग,  सतरंजीपुरा,  लकडगंज,  आशीनगर आणि मंगळवारी या सर्व झोन कार्यालयामार्फत निवडणूक सहभागाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यात येत आहे.
 

सार्वजनिक स्थानों पर अस्वच्छता फैलाने के 74 मामले दर्ज किए गए,उपद्रव का पता लगाने वाली टीम की अप्रत्याशित कार्रवाई

नागपुर :- नागपुर नगर निगम की उपद्रव जांच टीम सार्वजनिक स्थानों पर पेशाब करनेकूड़ा फेंकने , थूकने और 79 माइक्रोन से कम मोटाई वाले प्लास्टिक बैग का इस्तेमाल करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई कर रही है  बुधवार (दिनांक 24) को जांच टीम ने 74 मामले दर्ज किए और 39,400 रुपये का जुर्माना वसूला  हाथगाड़ियों , स्टॉलों, पंथेलों, फेरीवालों और छोटे सब्जी विक्रेताओं पर आसपास के क्षेत्र में अस्वच्छ स्थिति पैदा करने के लिए 22 रुपये का जुर्माना लगाया गया है (कुल जुर्माना 400 रुपये है)। मामले दर्ज किए गए और 8,800 रुपये बरामद किए गए। सड़कों, फुटपाथों, खुले स्थानों आदि पर कूड़ा फेंकने के मामले में व्यक्तियों के खिलाफ 2 मामले दर्ज किए गए और 200 रुपये बरामद किए गए। धारा 2 के तहत सड़कों, फुटपाथों और खुले स्थानों पर कूड़ा फेंकने वाले दुकानदार पर 400 रुपये का जुर्माना लगाया जाएगा। एक मामला दर्ज किया गया और 800 रुपये बरामद किए गए। मॉल, रेस्तरां, होटल, सिनेमा हॉल, शादी समारोह, खानपान सेवा प्रदाता आदि के खिलाफ 3 मामले दर्ज किए गए और 6,000 रुपये 
बरामद किए गए। सड़क पर मंडपमेहराब , मंच आदि का निर्माण करना या निजी काम के लिए सड़क को बंद करना भी प्रतिबंधित है। 19 मामले दर्ज किए गए और 16,000 रुपये वसूल किए गए। इनमें से 1 मामला सड़कों, फुटपाथों, खुले स्थानों और अन्य जगहों पर वाहनों/जानवरों को धोने के आरोप में दर्ज किया गया और 1,000 रुपये वसूल किए गए। एक मामला सड़कों, फुटपाथों, खुले स्थानों और अन्य जगहों पर अपना मल-मूत्र फेंकने के आरोप में दर्ज किया गया और 1,000 रुपये वसूल किए गए। कार्यशालाओं, गैराजों और अन्य मरम्मत व्यवसायों द्वारा सड़कों, फुटपाथों, खुले स्थानों और अन्य जगहों पर मल-मूत्र फेंकने के आरोप में भी 1 मामला दर्ज किया गया और 1,000 रुपये वसूल किए गए। यदि उपरोक्त सूची में शामिल न किए गए अन्य उपद्रवी व्यक्ति पाए गए, तो 23 मामले दर्ज किए गए और 4,600 रुपये का जुर्माना वसूल किया गया। यह कार्रवाई उपद्रव जांच दल के प्रमुख वीरसेन तांबे के नेतृत्व में की गई। इसके अलावा, उपद्रव का पता लगाने वाली टीम धरमपेठ जोन के अंतर्गत, वोकल क्लासिकल, सेमी क्लासिकल और कराओके प्रैक्टिस नामक कंपनी पर बिना अनुमति के बिजली के खंभे पर साइनबोर्ड लगाने के लिए 5,000 रुपये का जुर्माना लगाया गया। साथ ही, एम.के. कंस्ट्रक्शंस और विनोद रेजिडेंसी पर निर्माण सामग्री सड़क पर फेंकने के लिए 10,000 रुपये का जुर्माना लगाया गया, कुल मिलाकर 20,000 रुपये का जुर्माना। धंतोली जोन के अंतर्गत, फनफिनिटी वर्ल्ड किड्स सॉफ्टप्ले जोन पर बिना अनुमति के बिजली के खंभे पर साइनबोर्ड लगाने के लिए 5,000 रुपये का जुर्माना लगाया गया। साथ ही, गोदावरी इंफ्रा नामक कंपनी पर निर्माण सामग्री सड़क पर फेंकने के लिए 10,000 रुपये का जुर्माना लगाया गया । नेहरू नगर जोन के अंतर्गत, फ्रेंड्स डेयरी, बेकरी और स्वीट्स नामक कंपनी पर दुकान का कचरा सड़क पर फेंकने और शुल्क का भुगतान न करने के लिए 5,000 रुपये का जुर्माना लगाया गया। गांधीबाग जोन के अंतर्गत, फारूक किराना स्टोर्स पर प्रतिबंधित प्लास्टिक बैग का उपयोग करने के लिए जुर्माना लगाया गया। 5,000 जुर्माना वसूला गया। इसके अलावा, निर्माण कार्य के कारण वायु प्रदूषण फैलाने के लिए एम.ए. ज़ेंग कुमार कंस्ट्रक्शंस से 5,000 रुपये का जुर्माना वसूला गया। सतरंजीपुरा क्षेत्र के अंतर्गत आने वाले एम. मोहन किराना स्टोर्स से प्रतिबंधित प्लास्टिक बैगों के उपयोग के लिए भी जुर्माना वसूला गया। 5,000 रुपये का जुर्माना वसूला गया। लकड़गंज जोन के अंतर्गत आने वाले एम. सेंट जेवियर्स हाई स्कूल पर बिना अनुमति के बिजली के खंभे पर साइनबोर्ड लगाने के लिए जुर्माना लगाया गया। 5,000 रुपये का जुर्माना वसूला गया। उपद्रव निवारण टीम  10   मामले दर्ज किए गए और 65,000 रुपये का जुर्माना लगाया गया 

मनपा आयुक्तांनी केली स्ट्राँग रूम ची पाहणी

नागपूर:- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या प्रशासकीय तयारीला आता वेग आला असून, याअनुषंगाने निवडणुकीसाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्ट्राँग रूमची प्रत्यक्ष पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता. २४) केली. मनपाद्वारे बचत भवन नॉर्मल स्कूल वसाहत परिसर, सीताबर्डी येथे केंद्रीय स्ट्राँग रूम उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे,राज्य निवडणूक आयोगाद्वारे प्राप्त होणाऱ्या ईव्हीएम मशीन या ठिकाणाहून झोन निहाय केंद्रावर पाठवले जाणार आहेत.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी.मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवारउपायुक्त श्री. मिलिंद मेश्रामउपायुक्त श्री. मंगेश खवलेकार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रेकार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राठोड कार्यकारी अभियंता श्री. 
संजय माटे, श्री. नवघरे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी श्री. स्वप्नील लोखंडे, श्री. राज चौधरी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.मनपा सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तसेच १६ जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शकसुरक्षित आणि निर्दोष पार पाडण्याच्या उद्देशाने आयुक्तांनी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेची बारकाईने तपासणी केली. स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीनची सुरक्षासीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळेविद्युत पुरवठा आणि आगीपासून संरक्षणासाठीची यंत्रणा यावर आयुक्तांनी विशेष लक्ष दिले.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वाहन तपासणी सुरू,एसएसटी पथकाची वाहनांवर करडी नजर

नागपूर:  नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. येत्या १५ जानेवारी रोजी होत होणाऱ्या मतदानासाठी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी स्थिर निगराणी ठेवणारी पथके तैनात करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या दिशा निर्देशानुसार, पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रोकडमद्यतसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घातला जाणार आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. आणि उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांनी गुरूवारी(ता. २५)  एसएसटी पथकाच्या कार्याची पाहणी केली. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रभावित करणारे प्रलोभन व विविध गैरप्रकाराना आळा घालण्याकरिता मनपातर्फे स्थिर निगराणी ठेवणारे पथक शरातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.स्थिर 
निगराणी ठेवणारी पथकाद्वारे संशयित चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करणार आहे. तसेच तपासणीच्या वेळी चित्रफित सुद्धा काढणार आहे. या तपासणीत निवडणुकीसाठी दिलेल्या परवानगी पेक्षा वाहनात जास्त रोकड तर नाहीतसेच वाहनातून  मद्यचा अवैध साठा घेऊन जात तर नाही नायावर हे निगराणी पथक देखरेख करणार आहे. याशिवाय एखाद्या राजकीय पक्षाच्या वाहनात मर्यादेपेक्षा जास्त रोकड आढळल्यास त्यांना रक्कमेचे स्त्रोत स्थिर निगराणी ठेवणाऱ्या पथकाला कळवणे आवश्यक असणार आहे.निवडणूक यंत्रणातर्फे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत हिंगणा रोड, वर्धा रोड, शिवणगाव, एअरपोर्ट रोड, जयताळा रोड आदी ठिकाणी स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या काटोल नाकासीताबर्डी पोलिस स्टेशनमानस चौकअमरावती रोड नाका या ठिकाणी ही पथके तैनात करण्यात आली आहे. याशिवाय हनुमान नगर झोन मध्ये हुडकेश्वर नाकाबेसा रोड नाका येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे.धंतोली झोनमध्ये अंतर्गत येणाऱ्या बेलतरोडी रोड नाकाएस.टी. बस स्टॅन्ड गणेशपेठ येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे.
याचबरोबर नेहरूनगर झोनमध्ये दिघोरी रोड नाका स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. गांधीबाग झोनमध्ये सीताबर्डी रेल्वे स्टेशनपूर्व दिडोदिया द्वार येथे स्थिर निगराणी ठेवणारी पथके तैनात करण्यात आली आहे. सतरंजीपुरा झोनमध्ये मारवाडी चौकइतवारी रेल्वे स्टेशन येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. त्याशिवाय आशीनगर झोनमध्ये छावणी रोड आणि उप्पलवाडी चौकी येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. मंगळवारी झोनमध्ये छिंदवाडा रोड नाका येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे.
 

Monday, July 28, 2025

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर- शहरातील अंबाझरीफुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात  घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने या तिन्ही ठिकाणी सुरक्षेचे कठडे लावले आहेत. तसेच नागरिकांसाठी सावधानतेच्या सूचना फलक लावण्यात आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने शहरतील या तिन्ही तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अग्निशमन विभागाने या तिन्ही ठिकाणी सुरक्षा 
कठडे लावले आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.तुषार बाराहाते यांच्या मार्गदर्शनात तलावांवर आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या तलावांवर जाणाऱ्या तसेच निसर्गाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांनी सावधानतेच्या सूचनांचे पालन करावे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी या स्थळांवर जातांना सुरक्षेला प्राधान्य द्यावे, तसेच अतिधाडसाचे स्टंट करू नये. अग्निशमन दलाच्या जवानांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावेअसे आवाहन नागपूर महानगरपालिकाद्वारा करण्यात आले आहे.

मलेरियाची लक्षणे असलेल्या ठिकाणी आरआरचमू करणार तपासणी,मनपा आयुक्तांनी घेतला कीटकजन्य आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा

 
नागपूर-पावसळ्यात अनेक कीटकजन्य आजार डोकेवर काढतात, अशात ज्या परिसरात मलेरियाची लक्षणे आढळली आहेत. अशा ठिकाणी रॅपिड रिस्पॉन्स टीम अर्थात आरआरचमू पाठवून जास्तीत जास्त ठिकाणी तपासणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी मलेरिया, फायलेरिया, डेंग्यू,  चिकनगुनिया सारख्या कीटकजन्य आजारांबाबतच्या सद्यस्थितीचा आणि उपाय योजनाबाबतचा आढावा घेतला. बैठकीत मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंतवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकरअतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजूषा मठपती,  मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.बैठकीत मनपाच्या हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजूषा मठपती यांनी मलेरियाफायलेरियाडेंग्यूचिकनगुनिया बाबतची सद्यस्थिती आणि उपाययोजनाबाबत तसेच ब्रिडींग चेकर्सच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्यास येत असल्याची माहिती दिली.यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सध्याच्या स्थितीत हिवतापहत्तीरोगडेंग्यूचिकनगुनिया बाबत झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक जास्त गांभीर्याने स्थितीकडे लक्ष द्यावेसतत पाहणी 
करावी. ज्या ठिकाणी या रोगाचे जास्त लक्षणे आढळले आहेतत्या ठिकाणी तपासणी अधिक वाढविण्यात यावी. सर्वेक्षण करणाऱ्या ब्रीडींग चेकर्सची जबाबदारी ठरविण्यात यावीशिवाय कोणत्या भागात ब्रिडींग चेकर्स नेमके काय करणार आहेत याची निश्चित करण्यात यावीत्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. नागरिकांसहमाजी नगरसेवकांच्या भेटी घ्याव्या. त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात यावी. वस्तीगृहआश्रमशाळा ठिकाणी नियमित तपासणी करावी त्या ठिकाणाचा भेटीचा अहवाल नियमित सादर करण्यात यावे असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी अधिक धोका असलेल्या ठिकाणांवर अधिक निगराणी व तसेच पाहणी करावे. या रोगाच्या पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्यास मनपा मुख्यालयाला कळविण्यात यावे असे निर्देश दिले. याशिवाय गेल्या वर्षीची स्थिती जाणून घेतली. नागरीकांमध्ये साथीचे आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृती करण्यात यावे. अशा  सूचना  श्रीमती वसुमना पंत यांनी दिल्या.  तसचे सर्व खाजगी वैद्यक व्यवसायीय व खाजगी प्रयोगशाळा यांनी डेंग्यूचिकनगुनिया संशयित रुग्णांची माहिती रुग्णांचे रक्तजल नमुने मलेरीयाहत्तीरोग मुख्य कार्यालय चौकोनी मैदान हनुमाननगर येथे कार्यालयीन वेळेत पाठविण्यात यावे असे आवाहनही श्रीमती वसुमना पंत यांनी केले.यावेळी झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडेडॉ. सुनील कांबळेडॉ.ख्वाजा मोईनुद्दीनडॉ. गजानन पवानेडॉ. विजय तिवारीडॉ. अतिक खानडॉ. सुलभा शेंडेडॉ. जयश्री चन्ने,  डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. शीतल वांदिले  आदी उपस्थित होते.
 

जो लोग सार्वजनिक स्थानों पर अस्वच्छता फैलाते हैं 65 केस रिकॉर्ड,उपद्रव का पता लगाने वाली टीम की अचानक कार्रवाई

नागपुर:-  नागपुर नगर निगम की उपद्रव निवारण टीम द्वारा सार्वजनिक  जो लोग जगह-जगह पेशाब करते हैं ,  जो लोग कूड़ा फेंकते हैं , जो लोग थूकते हैं ,79 माइक्रोन से कम मोटाई वाले प्लास्टिक बैग का इस्तेमाल करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जा रही है। रविवार और सोमवार (27 और 28 तारीख को ) खोजें  टीम द्वारा  65 मामले दर्ज कर 58,900 / - रु.  1000 रुपये का जुर्माना वसूला गया  स्टॉल ,  पैंथेले ,  फेरीवाले ,  छोटे सब्जी विक्रेताओं ने आसपास के क्षेत्र में अस्वच्छ स्थिति पैदा कर दी है (रु.  400/-  इसके तहत 27 मामले दर्ज किए गए और 10,800 रुपये वसूले गए। व्यक्ति को सड़क दुर्घटना का दोषी पाया गया   फुटपाथ ,  खुले स्थानों पर कचरा फेंकना (रु.  1 00/-  इसके तहत जुर्माना)  02  मामला दर्ज कर 200 रुपये वसूले गए। दुकानदार ने रास्ता साफ़ किया   
फुटपाथ ,  खुले स्थानों पर कचरा फेंकना (रु.  4 00/-  इसके तहत जुर्माना)  06  मामले दर्ज किए गए और 2,400 रुपये का जुर्माना वसूला गया   रेस्तरां ,  आवास ,  बोर्डिंग होटल ,  सिनेमाघर ,  मंगल कार्यालय ,  कैटरर्स सेवा  प्रदाताओं आदि पर सड़क के अंतर्गत 02 मामले दर्ज किए गए और 4,000/- रुपये वसूल किए गए। परिवहन का सड़क मंडप ,  आर्च ,  इसमें मंच आदि की स्थापना करना या निजी कार्य के लिए उसे बंद करना शामिल है  23  मामले दर्ज किए गए और 25,500 रुपये वसूल किए गए।  यदि उपरोक्त सूची में शामिल न होने वाले अन्य उपद्रवी व्यक्ति हैं, तो 20 मामले दर्ज किए गए हैं और 4,000/- रुपये का जुर्माना वसूला गया है। यदि उपरोक्त सूची में शामिल न होने वाले अन्य उपद्रवी संगठन हैं, तो  12 प्रकरण दर्ज कर 12,000 / - रुपये का जुर्माना वसूला गया। यह कार्रवाई उपद्रव जांच दल प्रमुख वीरसेन तांबे के नेतृत्व में की गई।इसके अलावा, उपद्रव निरोधक दल ने मेसर्स वेदा हाइट्स के अंतर्गत धंतोली क्षेत्र में तलाशी अभियान चलाया।  

सड़क पर निर्माण सामग्री डालने पर 10,000 रुपये का जुर्माना वसूला गया। साथ ही, सी एंड डी वेस्ट डालने पर रमणीक भाई से 5,000 रुपये का जुर्माना वसूला गया  गांधीबाग ज़ोन के अंतर्गत, श्री अरमान किराना स्टोर्स और श्री नागेश्वर किराना स्टोर्स प्रतिबंधित प्लास्टिक बैग का उपयोग करने पर प्रत्येक से 5,000/- रुपये का जुर्माना वसूला गया । सतरंजीपुरा क्षेत्र के अंतर्गत मेसर्स शक्ति फूड्स सड़क किनारे कूड़ा डालने पर 5,000 रुपये का जुर्माना वसूला गया। उपद्रव निवारण दल  05 प्रकरण दर्ज कर 30,000 /- रू.  जुर्माना वसूला गया।

Wednesday, June 25, 2025

अगले दो वर्षों में 850 ई-बसें सेवा में लाई जाएंगी

नागपुर:- शहर में प्रदूषण कम करने के लिए अब सिटी बस सेवा में डीजल बसों की जगह ई-बसें सड़कों पर दौड़ेंगी। इस साल के अंत तक मौजूदा डीजल से चलने वाली बसों को सेवा से हटा दिया जाएगा। चूंकि ई-बसें पर्यावरण के अनुकूल बसें हैं, इसलिए प्रदूषण कम होगा। अगले दो सालों में नागरिकों की सेवा के लिए नागपुर महानगरपालिका के बेड़े में कुल 850 ई-बसें शामिल की जाएंगी। राज्य के माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ने मार्च 2023 में शहर के लिए ई-बसों की व्यवस्था की घोषणा की थी। सार्वजनिक परिवहन के लिए डीजल बसों की जगह पर्यावरण के अनुकूल और वातानुकूलित बसें लाने की योजना बनाई गई है। मनपा आयुक्त और प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी ने इस योजना का पालन किया। इसके चलते अप्रैल 2023 में नागपुर महानगरपालिका को राज्य सरकार की ओर से 137 करोड़ रुपये की निधि मंजूर की गई है। वर्ष 2009 में जवाहरलाल नेहरू शहरी कायाकल्प मिशन (जेएनएनयूआरएम) के अंतर्गत नागपुर महानगरपालिका को 240 डीजल बसें मिली थीं। इन बसों की खरीद के 15 वर्ष बीत जाने के बाद इन बसों को बंद करने की 
प्रक्रिया शुरू हो गई है। वर्तमान में 76 डीजल बसें सेवा में हैं। इन बसों को आगामी दिसंबर तक बंद कर दिया जाएगा , ऐसा परिवहन प्रबंधक विनोद जाधव ने बताया। ई-बसों के सेवा में आने के बाद परिवहन विभाग का व्यय कम हो जाएगा। बसों के संचालन पर होने वाला घाटा 40 प्रतिशत कम होने की संभावना है, ऐसा विनोद जाधव ने बताया। पहले चरण में, नागपुर महानगरपालिका को राज्य सरकार से प्राप्त निधि से 30 ई-बसें मिली हैं । इन बसों का हाल ही में मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ने उद्घाटन किया था। इन बसों के नए रूट निर्धारित करने की प्रक्रिया चल रही है। अगले कुछ दिनों में यह प्रक्रिया पूरी होने के बाद, इन बसों को 1 जुलाई से सेवा में रखा जाएगा। वर्तमान में, महानगरपालिका में 445 बसें सेवा में हैं। इनमें से 214 ई-बसें हैं। इन बसों के लिए वाठोडा और खापरी में आगर (डिपो) बनाया जाएगा। इस योजना के तहत, शेष ई-बसों को विभिन्न चरणों में नागपुर में पेश किया जाएगा। इसमें 9 मीटर लंबाई की 
230 ई-बसें और 12 मीटर लंबाई की 250 ई-बसें प्रदान की जाएंगी। अगले दो वर्षों में शहर के यात्रियों के लिए नागपुर महानगरपालिका के बेड़े में लगभग 850 ई- बसें उपलब्ध होंगी पीएम श्री योजना से नागपुर के लिए 150 बसें भी उपलब्ध होंगी। मनपा के परिवहन विभाग को ई-बसें मिलने के कारण हवाई अड्डे जाने वाले या विमान से आने वाले यात्रियों को शहर में लाने के लिए ई-बस सेवा शुरू की जाएगी , ऐसा परिवहन प्रबंधक विनोद जाधव ने बताया। विमान के समय को ध्यान में रखते हुए मनपा की ई-बसों की व्यवस्था यात्रियों के लिए की गई है। इससे हवाई अड्डे जाने वाले यात्रियों को ई-बसों की सुविधा मिलेगी। इसके लिए रूट तय किया जा रहा है। ई-बसों की संख्या बढ़ने के साथ ही शहर में सिटी बस परिवहन के लिए नए रूट की पहचान की जाएगी। साथ ही, जहां भी जरूरत होगी, मौजूदा रूट पर बस सेवाएं अधिक बार उपलब्ध कराई जाएंगी। वर्तमान में नागपुर में प्रतिदिन 1 लाख 40 नागरिक बस से यात्रा करते हैं। इसे बढ़ाने के प्रयास किए जाएंगे, ऐसा श्री विनोद जाधव ने कहा।

भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन

मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...