Wednesday, April 3, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ५८ प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहेबुधवार (ता.०३रोजी उपद्रव शोध पथकाने ५८ प्रकरणांची नोंद करून ४७ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल केला शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४००दंडया अंतर्गत ११ प्रकरणांची नोंद करून  हजार ४०० रुपयांची वसुली करण्यात आलीव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठि
काणी कचरा टाकणे या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून  ०० रुपयांची वसुली करण्यात आलीदुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार २०० रुपयांची वसुली करण्यात आली.  मॉलउपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून  हजार रुपयांची वसुली करण्यात आलीवाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून २५ हजार रुपयांची वसुली करण्यात आलीचिकन सेंटरमटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून ०१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली

वर्कशॉपगराज  इतर दुरुस्तीचे व्यावसायिकांचे रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ०२ हजार रुपयांची वसुली करण्यात आलीउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास १८ प्रकरणांची नोंद करून  हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०६ प्रकरणांची नोंद करून ०६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाअशा एकूण ५८ प्रकरणांची नोंद करून ४७ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आलीमनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवार (ता०३रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०३ प्रकरणांची नोंद करून १५ हजार रुपयाचा दंड वसूल केलायाशिवाय रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविणे या अंतर्गत धरमपेठ झोन येथील मेरॉयल बिल्ड्कोन प्रेरणा नगरफ्रेंड्स कॉलोनी काटोल रोड यांच्यावर कारवाई करीत १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आलातसेच रुग्णालयातील कचरा अनधिकृत ठिकाणी जाळणे या प्रकरणी विम्स हॉस्पिटल कामठी रोड यांच्यावर कारवाई करीत  हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाअसे एकूण ०७ प्रकरणाची नोंद करून ५० हजार दंड वसूल करण्यात आला.

No comments:

Post a Comment

नदी सफाई अभियानाचे कार्य प्रगतीपथावर

नागपूर: -   नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत...