Wednesday, February 21, 2024

मनपाच्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद....

नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे आयोजित ‘शिक्षणोत्सव २०२३ २४  अंतर्गत  मनपा,  यंग कलाम डिस्कव्हरी सायन्स सेंटर नागपूर यांच्या वतीने  एचसीएल फाऊंडेशन आणि एसईडीटीच्या सहकार्याने आयोजित विज्ञान आणि चित्रकलाहस्तकला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाविज्ञान प्रदर्शनात ब्रिज अलर्ट सिस्टीम या मॉडेलला प्रथम पुरस्कार मिळाला आहे.मनपा शाळांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक कलागुणांना वाव देणा-या ‘शिक्षणोत्सव २०२३२४ चे गणेशपेठ  येथील  अध्यापक  भवन येथे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणोत्सवाचे  उद्घाटन  मनपाच्या  अतिरिक्त  आयुक्त  श्रीमती  आंचल  गोयल  यांच्या  हस्ते झालेप्रमुख अतिथीम्हणून शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयामजनसंपर्क अधिकारी श्रीमनीष सोनीआकांक्षा फाउंडेशनच्या श्रीमती जयश्री ओबेरॉयमनपाचे सहायक शिक्षणाधिकारी श्रीसंजय दिघोरेश्रीराजेंद्र सुकेनागपूर महानगरपालिका शिक्षक संघा
चे सचिव श्रीदेवराव मांडवकर आदी उपस्थित होतेसर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध मॉडेलचे अवलोकन केलेविद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी मॉडलची माहिती जाणून घेतलीयात विशेषतः सूर्यग्रहणचंद्रग्रहण दर्शविणारे मॉडेलस्मार्ट सिटी मॉडेलपाणी शुद्धीकरण मॉडेलचांद्रयानआहार श्रुंखलापवन चक्की आदी मॉडेल आकर्षक दर्शविण्यात आलेयाशिवाय हस्तकाला प्रदर्शनात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती वर भर देण्यात आल्याचे दिसून आलेयात विद्यार्थांनी इको ब्रिक्स द्वारे दैनंदिन वापरत येणाऱ्या वस्तू तयार करून दर्शविल्यातर चित्रकला प्रदर्शनाच्या माध्यमातून स्वच्छता आणि नाविन्यपूर्ण  कल्पनेतील नागपूर शहर दर्शविण्यात आलेनागपूर महानगरपालिकेच्या शाळांसाठी गणितविज्ञान आणि भाषा प्रदर्शनाचे शिक्षणोत्सवात आयोजन करण्यात आले होतेयामध्ये गणित प्रदर्शनात एकूण  शाळांनी सहभाग नोंदविला
यात संजयनगर हायस्कूलच्या भूवन शाहू या विद्यार्थ्याच्या मॉडेलने पहिला क्रमांक पटकाविलाविज्ञान प्रदर्शनीत एकूण ४१ शाळांनी सहभाग नोंदविलायामध्ये लाल बहादूर शास्त्री हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ब्रिज अलर्ट सिस्टीमने प्रथम क्रमांक प्राप्त केलाशाळेचा विद्यार्थी प्रितम कुमारने त्याच्या मॉडेलचे उत्कृष्ट सादरीकरण केलेवाल्मिकीनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ऑइल सेप्रेटर’ या मॉडेलने दुसरा क्रमांक प्राप्त केलापुरब रहांगडाले आणि युवराज सोनी या विद्यार्थ्यांनी मॉडेलचे नेतृत्व केलेजी.एम.बनातवाला शाळेच्या ‘हेल्थ अँड क्लिनलीनेस’ मॉडेलने तिसरे स्थान पटकावलेअक्षा आणि नाझ या विद्यार्थिनींनी मॉडेलची माहिती सादर केलीप्रदर्शनात भाषेचे देखील मॉडेल सादर करण्यात आलेजी.एमबनातवाला शाळेच्या विद्यार्थ्यांनी हिंदी व्याकराणातील विकारी शब्दांच्या प्रकाराचे मॉडेल सादर केले


भाषेमध्ये मराठी माध्यमात सुरेंद्रगढ हिंदी माध्यमिक शाळेला प्रोत्साहन बक्षीस प्रदान करण्यात आलेहस्तकला प्रदर्शनी ‘’ आणि ‘’ अशा दोन गटात पार पडलीयात ‘’ गटात  दुर्गानगर मराठी उच्च
 प्राथमिक शाळेने पहिले तर दुर्गानगर हिंदी प्राथमिक शाळेने दुसरे स्थान प्राप्त केले.‘’ गटात पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळेने प्रथम  संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेने द्वितीय क्रमांक प्राप्त केलाश्रीमती निलीमा अढाव  श्रीमती पुष्पलता गावंडे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.*निकाल:* *विज्ञान प्रदर्शन*गणितप्रथम – भूवन शाहू (संजयनगर हिंदी हायस्कूल).विज्ञानप्रथम – ब्रिज अलर्ट सिस्टीम (प्रितम कुमार – लाल बहादूर शास्त्री हायस्कूल), द्वितीय – ऑइल सेप्रेटर (पुरब रहांगडाले  युवराज सोनी – वाल्मिकीनगर हायस्कूल), तृतीय – हेल्थ अँड क्लिनलीनेस (अक्षा  नाझ – जी.एमबनातवाला हायस्कूल) भाषा:‘विकारी शब्दों के भेद’ (जी.एमबनातवाला हायस्कूल), प्रोत्साहनपर बक्षीस (मराठी) –सुरेंद्रगढ हिंदी  माध्यमिक शाळा* हस्तकला:*‘’ गट   दुर्गानगर  मराठी  उच्च प्राथमिक शाळा (प्रथम), दुर्गानगर हिंदी प्राथमिक शाळा (द्वितीय)’ गट  पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळा (प्रथम), संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा (द्वितीय)

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...