Saturday, February 24, 2024

मनपात संत रविदास यांना विनम्र अभिवादन....

नागपूर:- नागपूर महानगरपालिका आणि चर्मकार सेवा संघ यांच्या वतीने श्री. संत रविदास यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.मनपा मुख्यालयातील दालनात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मनपाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, श्री. अमोल तपासे, श्री. जांभुळकर, चर्मकार सेवा संघाचे सर्वश्री अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाने, कार्याध्यक्ष पंजाबराव सोनेकर, भाऊराव तांडेकर, माणिकराव रामेकर, महादेवराव बोडखे, मनोज बिंझाडे, कृष्णा भोंडेकर, रमेश सटवे, संतोष चांदेकर, सुखदास अहिरकर, संतोष सोनेकर, विनोद वर्दे, नरेश बिंझाडे, शिवलाला गर्दे, सनोज बिंझाडे, कोमल खराले, शिकारी भोंडेकर, धनराज रहाटे, दुर्गाप्रसाद जगणे, काजू चकरे, रामराव तांडेकर, दिलीप मोहजे, दिनेश चांदेकर, राजेंद काहोळे, राज सोनेकर, हेमंत कोलते, धर्मशील वासनकर आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...