Wednesday, May 8, 2024

कामचुकारपणा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मनपाचे भरारी पथक ठेवणार नजर मनपा वैद्यकिय आरोग्य विभागातर्फे पाच भरारी पथके तयार

नागपूर:नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC), आयुष्मान आरोग्य मंदिर या केंद्रावर वेळेवर उपस्थित  राहणारेरीतसर सुट्टीचे अर्ज मंजूर  करता सुट्टी घेणारेकामचुकारपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर नागपूर महानगरपालिकेचे भरारी पथक नजर ठेवणार आहे.नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC), आयुष्मान आरोग्य मंदिर या केंद्रातील अनियमितता दूर करण्यासाठी तसेच केंद्राची तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी नागपूर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागातर्फे पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहे.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या नेतृत्वात  अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉदीपक सेलोकर यांच्या देखरेखीखाली मनपा वैद्यकिय आरोग्य विभागातर्फे पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहेमनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉनरेंद्र बहिरवारडॉविजय जोशीप्रजनन एंवम बाल 
ल्याण अधिकारी डॉसरला लाडसाथ रोग अधिकारी डॉगोवर्धन नवखरेयुपीएचसी वैद्यकीय अधिकारी डॉराजेश भूरे हे या पाच भरारी पथकाचे नेतृत्व करणार आहेत.मनपाच्या दहाही झोननिहाय असणाऱ्या युपीएचसी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी  कर्मचारी केंद्रात वेळेवर उपस्थित राहतात किंवा नाहीसुट्टीवर असतांना रीतसर सुट्टीचे अर्ज मंजूर करुन घेतात किंवा नाहीकामात हलगर्जीपणावेळेवर उपस्थित  राहणेवरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन  करणेकामात दिरंगाई करणेसोपवलेले काम विहित मुदतीत  करणेपरवानगी शिवाय गैरहजर राहणेदिलेले उद्दिष्ट पूर्ण  करणे आदी विविध बाबींची तपासणी करुन हे भरारी पथक वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करेल.आतापर्यंत जवळपास १७ विविध दवाखान्यात या भरारी पथकाने भेट दिली असूनआवश्यक ती माहिती गोळा केली आहेतसेच दवाखान्याच्या वेळेवर उपस्थित  राहणारे अधिकारी  कर्मचाऱ्यांना सक्तीचे कारणे दाखवा नोटीस देण्यात  आली आहेसलग तीन दिवस  उशिरा येणाऱ्या  कर्मचायांना  दिवसांची किरकोळ रजा कपात करण्याची सूचना देण्यात आली आहे

No comments:

Post a Comment

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दान केल्या घरातील निरुपयोगी वस्तू -निरुपयोगी वस्तू संकलन/दान केंद्राचे आयुक्त डॉ. चौधरींच्या हस्ते उद्घाटन

  नागपूर : - नागपूर महानगरपालिकेद्वारा स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी अभियानांतर्गत दिवाळीतील निरुपयोगी वस्तू संकलन केंद्र शहरातील विविध ठिकाणी उभ...