नागपूर:- केंद्र शासन पुरस्कृत व नागपुर महानगरपालिका अंतर्गत
आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारागृहातील भिक्षेकर्यांचे जीवनमाण उंचवणेसाठी आईएएस
ऑफीसर्स वाइफ एसोसिएशन नागपुर शाखेतर्फ़े कपड़े, शाल, साड़ी, सलवार सूट्स आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी आईएएस वाईफ़ एसोसिएशनच्या डॉ. अनुश्री चौधरी, प्रिया मीना, मनपा समाज विकास विभागचे उपायुक्त डॉ रंजना लाडे, सह्याद्री फ़ाऊंडेशनचे संचालक देवेंद्र क्षीरसागर, विनय त्रिकोलवार,आस्था भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्पचे अधिक्षक गौतम
नागरे, प्रकल्प व्यवस्थापक राकेश गाठे, तनीष खातकर आदि उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे
नागपूर - शहरातील अंबाझरी , फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...

-
नागपुर:- केंद्र सरकार ने जमीन-जायदाद खरीदी-बिक्री से जुड़े किसी भी गति विधी के लिए महारेरा एक्ट के साथ बार कोड की भी अनिवार्यता लागू की,लेकि...
-
आकाशवाणी नागपुर केन्द्र में संविधान निर्माता विश्वभूषण डा. बाबासाहेब अम्बेडकर की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई। पिछले वर्ष से ही आकाशवाणी...
No comments:
Post a Comment