Tuesday, December 26, 2023

वीर बालक दिना निमित्त विनम्र अभिवादन.... NMC तर्फे स्मरण करण्यात आले

नागपूरनागपूर महानगरपालिकांतर्फे वीर बाल दिवसाच्या निमित्ताने मंगळवारी (२६रोजी सकाळी गुरु गोविंद सिंह यांचे वीर पुत्र साहिबजादे जोरावर सिंहसाहिबजादे फतेह सिंह, साहेबजादे अजित सिंह, साहेबजादे जुझार सिंह यांचे वीरता,साहसतेचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या तैलचित्रावर  माल्यार्पण  करून विनम्र  अभिवादन  करण्यात आले.  या  प्रसंगी अतिरिक्त  आयुक्त डॉ सुनील लहाने उपायुक्त श्री निर्भय जैनरवींद्र भेलावे सुरेश बगळेविधी अधिकारी श्री प्रकाश बरडेस्थापत्य अधिकारी  श्री पंकज पराशर जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनीश्री राजेश गजभियेश्री प्रमोद वानखेडे, श्री किशोर चौरेश्री अविनाश जाधवश्री अमोल तपासे आदी  उपस्थित होते।  


दूसरी खबर  उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई....
नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेमंगळवार (ता.२६)रोजी उपद्रव शोध पथकाने ६० प्रकरणांची नोंद करून ४८१०० रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छ
ता (रु४००/- दंड या  अंतर्गत १५ प्रकरणांची नोंद करून ६००० रुपयांची वसुली करण्यात आलीव्यक्तीने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून १०० रुपयांची वसुली करण्यात आलीदुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून १२०० रुपयांची वसुली करण्यात आली.मॉलउपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आलीवाहतुकीचा रस्ता मंडपकमानस्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून २५००० रुपयांची वसुली करण्यात आलीसार्वजनिक रस्ता फुटपाथमोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकाम मलबा टाकून कचरा टाकणे/साठवणेप्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देऊन  हटविणे या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ३००० रुपयांची वसुली करण्यात आलीउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास १८ प्रकरणांची नोंद करून रु ३६०० दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०७ प्रकरणांची नोंद करून रु ७००० दंड वसूल करण्यात आलेला आहेही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
 

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...