Wednesday, March 20, 2024

स्वच्छ नागपूरच्या स्वप्नपूर्ती करीता अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

नागपूरस्वच्छतेचे कार्य हे कुठल्या एका विभागाचे अथवा अधिकाऱ्याचे नसूनते सर्व विभाग आणि अधिकारीकर्मचायांच्या समन्वयाने आणि सक्रीय सहभागाने केले जाणारे कार्य आहेसमन्वयाने नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यात वेळ लागणार नाहीसर्वांच्या सक्रीय सहभागाने आणि उत्तम समन्वयातून स्वच्छसुंदर आणि स्वस्थ नागपूर या संकल्पनेची स्वप्नपूर्ती होईल आणि  नागपूर शहराचा स्वच्छ सर्वेक्षणात दर्जा उंचाविण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी केलेनागपूर महानगरपालिकेच्या वतीने मंगळवारी (ता.१९स्वच्छ सर्वेक्षण २०२४ च्या अंतर्गत महाल येथील मनपाच्या “श्रीमंत राजे रघुजी भोसले सभागृह (टाउन हालयेथे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत अधिकारी  कर्मचायांची क्षमता बांधणी कार्यशाळा घेण्यात आलीयाप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयलमुख्य अभियंता श्रीराजीव गायकवाडउपायुक्त श्रीरवींद्र भेलावेश्रीनिर्भय जैनअधीक्षक अभियंता श्रीमनोज तालेवारडॉश्वेता बॅनर्जीघनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉगजेंद्र महल्ले यांचासह दहाही झोनचे सहायक आयुक्तकार्यकारी अभियंताउप अभियंताझोनल अधिकारीसर्व स्वच्छता निरीक्षकउपद्रव शोध पथकाचे अधिकारीजवान  विविध संघटनेचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होतेकार्यशाळेत नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिक ठिकाणांची साफ-सफाई,  नागरिकांद्वारे कचरा टाकण्यात येणारी ठिकाणांचे निर्मुलन  सौदर्यांकरण तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२४ करीता करावयाच्या कामांबाबतचा कृती आराखडा याविषयांवर मार्गदर्शन करण्यात आलेउपस्थितांना मार्गदर्शन करीत आयुक्त तथा प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांनी सांगितले कीशहर स्वच्छ करण्यासाठी आणि नागरिकांना मुलभूत सोयी देण्यासाठी महानगरपालिका नेहमीच प्रयत्नशील राहिलेली आहेपरंतू संपूर्ण शहर स्वच्छ ठेवायचे म्हटले कीत्यात स्वतःची इच्छा आणि लोकसहभाग हा तितकाच महत्वाचा आहेलोकसहभागाशिवाय कुठलाही हेतू साध्य करता येणार नाहीहे संपूर्ण शहर माझे घर आहे” अशी मानसिकता झाल्याशिवाय शहर स्वच्छ ठेवता येणार नाहीअधिकारी  कर्मचारी वर्गाने देखील स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाला केवळ उपक्रम  बघता ‘माझ्या शहरासाठी हे माझे कार्य’ अशी भावना मनात ठेवायला हवी.शहराला स्वच्छसुंदर आणि स्वस्थ बनवून स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे वाटचालीची सुरुवात करण्यात आलीअशात सर्व विभागांनी स्वच्छतेला प्राधान्यदेत समन्व

याने कार्य करायला हवेअधिकाऱ्यांनी नागरिकांद्वारे कचरा टाकण्यात येणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन त्या ठिकाणी कशा प्रकारे सौदार्यीकरण करता येईल याचा आराखडा तयार करावानागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये यासाठी त्यांचे प्रबोधन  जनजागृती करावीसंबंधित विभागाने आपली जबाबदारी निश्चित करून व्यवस्थितपणे नियोजन करावेवरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण कार्याचा वेळोवेळी आढावा घ्यावा,RRR केंद्रांवर भर देत नव्या केंद्रांसाठी जागा सुनिश्चित करावीनागरिकांच्या तक्रारींचे लवकर निर्मूलन करावेअसे निर्देश आयुक्तांनी यावेळी संबंधित विभागाला दिलेतसेच मनपातील विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचायांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढील कार्यासाठी आयुक्तांनी शुभेच्छा देखील दिल्या.कार्यशाळेत सर्वप्रथम मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ सर्वेक्षणातील अनेक बारकावे मांडलेत्यांनी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्राधान्याने कार्य करण्याच्या बाबी,  दैनंदिन कार्यात करावयाच्या सुधारणा आदींबाबत उदाहरणांसह सविस्तर विवेचन केलेमनपाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनास्वच्छ मार्केट स्पर्धास्वच्छ मोहल्ला स्पर्धाइको ब्रिक्स स्पर्धाएक तारीखएक तास आदी उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शहराप्रती आत्मीयता निर्माण कार्यासाठी अधिकारी  झोनल स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्रतिनिधित्व करावे असे श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितलेघनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉगजेंद्र महल्ले यांनी स्वच्छ सर्वेक्षणातील मनपाची आधी स्थिती आणि चुकांचे विवेचन करून त्यावरील पुढील कार्यवाही मांडलीकार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या  दृष्टीने नागपूर  महानगरपालिकेद्वारे महत्वाचे  उचलले जात  आहे मंगळवारी घेण्यात आलेली कार्यशाळा पूर्णत:‘झिरो वेस्ट’ अर्थात कचरा विरहित कार्यशाळा ठरलीकार्यशाळेदरम्यान कुठल्याही प्रकारचा कचरा निर्माण होऊ देण्यात आलेला

No comments:

Post a Comment

अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा तलावांवर सुरक्षेच्या उपाययोजना नागरिकांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन करावे

नागपूर - शहरातील अंबाझरी ,  फुटाळा व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता लक्षात    घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तसेच...