Monday, July 8, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 81 प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेसोमवारी (ता08रोजी उपद्रव शोध पथकाने 81 प्रकरणांची नोंद करून 33 हजार 200 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंडया  अंतर्गत  21 प्रकरणांची नोंद करून 8 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.  व्यक्तीने रस्ता फुटपाथमोकळी  जागा अशा  ठिकाणी  कचरा टाकणे या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला दुकानदाराने रस्ताफुटपाथ,  मोकळी जागा  अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 08 प्रकरणांची नोंद  करून  
हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मॉलउपहारगृह लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉलमंगल कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 04 प्रकरणांची नोंद करून 8 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आलावर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करुन   हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.  उपरोक्त यादीत     आढळणारे  इतर उपद्रव    (व्यक्ती)   असल्यास   34   प्रकरणांची नोंद करून  हजार  800  रुपये दंड   वसूल   करण्यात  आलेला आहेउपरोक्त   यादीत    आढळणारे    इतर उपद्रव (संस्था)  असल्यास 05 प्रकरणांची  नोंद करून 5  हजार रुपये  दंड वसूल   करण्यात   आला.   *प्रतिबंधात्मक    प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 02 प्रकरणांची नोंद*
मनपाच्या उपद्रव शोध  पथकाद्वारे सोमवारी  (ता08)  रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या लकडगंज झोन अंतर्गत अनिल डेअरी व बॅकरी मीनीमाता नगर आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत धकाते अगरब्बती शॉप मारवाडी चौक ईतवारी या दोन प्रतिष्ठानांकडून एकुण 10 हजार रुपये दंड वसूल करण्यात आलायाशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत राईस असोसिएट्स सुरेंद्र नगर आणि विलास पाटणे रामदासपेठ रस्त्याच्या कडेला कचरा टाकणेबाबत यांच्याकडून 10 हजार  

रुपये दंड वसूल करण्यात आलाधरमपेठ झोन अंतर्गत देविकर कन्ट्रक्शन्स माधव नगर आणि धंतोली झोन अंतर्गत एस आर कन्ट्रक्शन्स बैद्यनाथ चौक, वेलवेट इन्फ्रा बिल्डर्स नरेंद्र नगर रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत या तीन प्रतिष्ठानांकडुन एकुण 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत गुरुछाया रेसिडेन्सी फेंड्रस कॉलोनी काटोल रोड आणि मंगळवारी झोन अंतर्गत माय कम्पयुटर मंगळवारी मार्केट सदर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास यांच्याकडून 10 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 09 प्रकरणांची नोंद करून 60 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...