नागपूर:- पारडी
येथील सुभान नगरमध्ये सोमवारी (ता. २२) सकाळी फुटपाथ खचले व त्यामुळे येथील
मलवाहिनी बाधित झाली. याबाबत तात्काळ दखल घेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत
चौधरी यांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार नागरिकांच्या
सुरक्षितेसाठी मनपाद्वावारे तात्काळ रस्त्यावर बॅरीकेडिंग करण्यात आले. तसेच
लकडगंज झोनतर्फे पथदिवे देखील हटविण्यात आले आहेत. आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे
लकडगंज झोन तर्फे मलवाहिनीचे सांडपाणी दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरु करण्यात
आले आहेत. फुटपाथच्या खाली असलेली ९०० डायमीटरची मलवाहिनी खचल्याने १० फुट खोल
मोठा खड्डा तयार झाला. यासंदर्भात कार्यकारी अभियंता श्री. संजय माटे यांनी
सांगितले की, खड्ड्याभोवती सँड बॅग्स लावण्याचे काम सुरु करण्यात आले
आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
भारत की राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मु का गणतन्त्र दिवस पर राष्ट्र के नाम संबोधन
मेरे प्यारे देशवासियो , नमस्कार! देश और विदेश में रहने वाले , हम भारत के लोग , उत्साह के साथ , गणतन्त्र दिवस का उत्सव मनाने जा रहे हैं। मै...
-
नागपुर:- केंद्र सरकार ने जमीन-जायदाद खरीदी-बिक्री से जुड़े किसी भी गति विधी के लिए महारेरा एक्ट के साथ बार कोड की भी अनिवार्यता लागू की,लेकि...
-
आकाशवाणी नागपुर केन्द्र में संविधान निर्माता विश्वभूषण डा. बाबासाहेब अम्बेडकर की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई गई। पिछले वर्ष से ही आकाशवाणी...

.jpeg)
No comments:
Post a Comment