Thursday, June 27, 2024

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 74 प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवरकचरा फेकणाऱ्यांवरथुंकणाऱ्यांवर,५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहेगुरुवारी (ता27रोजी उपद्रव शोध पथकाने 74 प्रकरणांची नोंद करून 40 हजार 300 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावरफुटपाथवर कचरा टाकणारेथुंकणारेघाण करणारेलघुशंका करणारेप्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहेहाथगाडयास्टॉल्सपानठेलेफेरीवालेछोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु४००/- दंडया अंतर्गत  18 प्रकरणांची नोंद करून 7 हजार 200 रुपयांचा दंड वसुल करण्यात आलाव्यक्तीने रस्ताफुटपाथ मोकळी  
जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांचा दंड वसुल  करण्यात आला दुकानदाराने रस्ताफुटपाथमोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 05 प्रकरणांची नोंद करून   2  हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.मॉलउपहारगृहलॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉलमंगल  कार्यालयेकॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ताफुटपाथमोकळी जागाअशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करून 2 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आलावाहतुकीचा रस्ता मंडप कमानस्टेज  इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 17 प्रकरणांची नोंद करून 15 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 01 प्रकरणाची नोंद करुन हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.उपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (व्यक्तीअसल्यास 18 प्रकरणांची नोंद करून हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहेउपरोक्त यादीत  आढळणारे इतर उपद्रव (संस्था) असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 9 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या 03 प्रकरणांची नोंद*मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरुवारी (ता27रोजी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत जनता किराणा शॉप गंगाबाई घाट रोड, सतरंजीपुरा झोन अंतर्गत खोब्रागडे किराणा शॉप बंगाली पंजा ईतवारी आणि आनंद स्वीट्स नायापूर शांतीनगर  या तीन प्रतिष्ठानांकडून एकुण 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत बीडब्लुएम इन्फ्राकॉन लि. लक्ष्मीनगर रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकण्याबाबत यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

विराज इन्फ्रा लि. जयप्रकाश नगर व तात्या टोपे नगर रस्त्यालगत कचरा टाकणेबाबत यांच्याकडुन एकुण 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अभिनव निंबेकर दिनदयाल नगर रस्त्यालगत कचरा टाकणेबाबत हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत आशा मेडिकल व सर्जिकल विश्वकर्मा मानेवाडा रस्त्याच्या कडेला दुकानातील कचरा टाकणेबाबत यांच्याकडून 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत अमीन जुनियर कॉलेज पोलिस लाईन टाकळी जाफर नगर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास यांच्याकडून 5 हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण 09 प्रकरणांची नोंद करून 50 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. 

No comments:

Post a Comment

पंतप्रधान आर्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ

नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा ...